Browsing Tag

Covid Center

राजकीय दबावातून वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले ( Dr Rahul Ghule) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दरम्यान राजकीय दबावाखाली हा आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला असल्याचं ट्वीट राहुल…

Pune : डॉक्टरला मारहाण प्रकरणी पोलिसास अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   बाणेर येथील कोव्हीड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह व नर्सिंग स्टाफ मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सचिन सिद्धेश्वर गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्यास न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र…

Pune : शहर गुन्हे शाखेतील ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन, उपायुक्तांनी केली…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  पोलीस चौकीत तक्रार देण्यास आलेल्या Covid सेंटरच्या डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. सचिन सिद्धेश्वर गायकवाड (Gaikwad) असे निलंबित करण्यात…

Pune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने व त्याच्या भावाने कोव्हीड सेंटरमधील एका डॉक्टरला मारहाण(Beat) केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस चौकीत तक्रार देण्यास गेल्यानंतर चौकीत शिरून त्यांना…

Pune : पुण्याच्या कोव्हिड रूग्णालयात धक्कादायक घटना ! कोरोनाबाधितांचे दागिने लंपास, महिलेसह दोघांना…

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे महानगरपालिकेच्या कोव्हिड(covid) सेंटरमधून कामगार महिलेनेच साथीदाराच्या मदतीने मृत्यू झालेल्या रुग्णांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांनी सहा ते सात कोव्हिड(covid) रुग्णांचे दागिने…

…म्हणून बीट मार्शल पोलिसांना दिली नवी चारचाकी अन् दुचाकी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनाची बाधा झालेल्या (होम आयसोलेशन) लोकांना घरातून बाहेर काढून त्यांना कोविड सेंटर अथवा जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी बीटस्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांना चारचाकी अन् दुचाकी गाड्या पुरवण्यात आल्या आहेत.…

Pune : होम आयसोलेशन बंद करून कोरोना रुग्णांचे कोविड सेंटरमध्ये विलगीकरण करणे अनाकलनीय; राज्य शासनाने…

पुणे - राज्यातील महाविकास आघाडी सरकार गोंधळलेले असून पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोना बाधित रूग्णांसाठी होमआयसोलेशन बंद करून कोविड सेंटरमध्येच दाखल करण्याचा निर्णय अनाकलनीय असल्याची टीका शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.कोरोनाच्या…

Rohit Pawar : ‘गुजरातमधल्या 5 वी नापास आमदारासारखं रुग्णांना इंजेक्शन दिलं नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भेट देण्यासाठी गेले असता सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर ठेका धरला. यावरुन विरोधकांनी निशाणा साधत पीपीई कीट न घालता रोहित पवारांनी…

Lockdown in Maharashtra : राज्यातील ‘या’ 15 जिल्हयांमध्ये 1 जून नंतरही कडक निर्बंध?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे १ जूननंतर या जिल्ह्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जाणार असल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय…