Browsing Tag

Covid Center

Coronavirus : सावधान ! राजस्थानमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चाहूल, दौसामध्ये 341 मुले आढळली…

जयपुर : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर अजूनही थांबलेला नसताना तिसर्‍या लाटेची चाहूल लागल्याने खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या दौसामध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकेत दिसून आले आहेत. दौसामध्ये 341 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तिसर्‍या…

शिक्रापूर : कोविड सेंटर मधुन पळालेल्या आरोपीला शोधण्यासाठी ड्रोन व श्वानचा वापर

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक खळबळजनक प्रकार २०२० मधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असताना त्याला येरावडा कारागृहात दाखल करण्यापूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने…

चिंताजनक ! नाशिकमध्ये Mucormycosis ने 8 जणांचा मृत्यू, 166 जण बाधित

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाने थैमान घातलेल्या नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. मात्र आता जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराने सर्वांचीच झोप उडवली आहे. नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर…

पूर्व हवेलीसह वाघोली येथील कोरोना परिस्थितीचा खा. अमोल कोल्हे यांनी घेतला आढावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  शिरुर लोकसभेचे खासदार डाॕ.अमोल कोल्हे यांनी पूर्व हवेली सह वाघोली परिसराला कोविड सेंटर व लसीकरण केंद्रांना भेट देत पाहणी करत लसीकरणाबाबतचा आढावा घेतला. पूर्व हवेली तालुक्यात तसेच वाघोली परिसरात कोरोना रुग्णांची…

‘या’ कारणामुळं आमदार निलेश लंकेंनी कोविड सेंटरला दिलं शरद पवारांचं नाव

नगर : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनाच्या महामारीत अनेक लोक मदतीसाठी सरसावले आहेत. वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधेसाठी पारनेरचे राष्ट्रवादी…

मंत्री बच्चू कडूंचा केंद्र सरकारवर प्रहार, म्हणाले – ‘PM मोदींचं नियोजन चुकलच’

अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाइन - देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते की, भारतातून कोरोना हद्दपार झाला आहे. पण झाले काय, आज जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोरोना…

पुण्यातील दैनिकाच्या पिंपरी-चिंचवड येथील वरिष्ठ पत्रकारावर 5 लाखाच्या खंडणीचा गुन्हा; 2 लाख रोख अन्…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी महापालिकेच्या चिंचवड येथील अ‍ॅटोक्लस्टर कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून बेडसाठी १ लाख रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे हे कोविड सेंटर चालविणार्‍या स्पर्श हेल्थ केअरच्या कारभाराविषयी सर्व बाजूने…

Beed : प्रेरणादायी ! ना नफा ना तोटा धर्तीवर चौघा मित्रांनी उभारले कोविड सेंटर, रुग्णांसाठी ठरतेय…

बीड : पोलीसनामा ऑनलाइऩ -   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी लोक मदतीसाठी धावपळ करताना दिसून येत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील 4 मित्रांनी सरकारी मदतीची वाट न…

इंदापुरात कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांची डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण, दोघांवर FIR दाखल

इंदापूरः पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्सेस देवदूत बनून काम करत आहेत. मात्र असे असतानाही डॉक्टरावरील हल्ले कमी होताना दिसत नाहीत. अशातच डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण केल्याची…

Devendra Fadnavis : ‘ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा साठा जातोय फक्त पॉवरफुल मंत्र्यांच्या…

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन -  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवरून सत्ताधारी-विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…