Browsing Tag

Covid test

टक्कल पडलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा जास्त धोका, 2.5 पट जास्त गंभीर प्रकारे पीडित होण्याची भीती

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना महामारीचा कहर भारतात वाढत चालला असून स्थिती चिंताजनक आहे. याच दरम्यान नवीन रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, टक्कल पडलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याच्या बाबतीत गंभीर प्रकारे आजारी होण्याचा धोका…

अभिनेत्री कंगना रणौतही कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. तसेच बॉलिवूड क्षेत्रात सुद्धा कोरोनाने घर केलं आहे. तर कायम सोशल मीडियावर अनेक गोष्टीवर प्रतिक्रिया देणारी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना…

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार ! अमरावतीमध्ये 110 गावं केली सील

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाने कहर केला असून, अनेक बाधितांची संख्या वाढत आहे. यंदाची दुसरी लाट लोकांना अधिक त्रास करत आहे. तर शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाने अधिक हाहाकार केला आहे. या कोरोना विषाणूने अमरावती जिल्हयात अधिक…

कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर सुद्धा ‘या’ कारणामुळं येतो निगेटिव्ह रिपोर्ट, जाणून घ्या असे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू आहे. देशात एका दिवसात कोरोनाची 3.5 लाखाच्या जवळपास प्रकरणे समोर येत आहेत आणि हजारो संक्रमितांचा मृत्यू होत आहे. परंतु एक प्रश्न लोकांना खुप त्रस्त करत आहे की कोरोनाची…

Maharashtra : वर्षभरात 3 हजार कैद्यांना कोरोनाची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तच वाढत आहे. आता कोरोना विषाणूने कारागृहात सुद्धा शिरकाव केला आहे. पूर्ण राज्यात असणाऱ्या कारागृहांतील कैदी ३५ हजार इतके आहेत. त्यातील ५७ हजार ३२ कैद्यांची कोव्हीड टेस्ट केली…

Pune : हडपसरमधील बनकर विद्यालयात कोविड टेस्ट, लसीकरण, ऑक्सिजन बेड सुविधा सुरू – माजी महापौर…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - हडपसरमधील (गोंधळेनगर) बनकर स्कूलमध्ये मागिल पाच दिवसांपासून उपचार सुरू असून, आज (दि. ५ एप्रिल) १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे कोविड चाचणी, ऑक्सिजन बेडसहित सुविधी सुरू केली आहे. त्यासाठी काही अडचणी येत आहेत, त्या…

NCB च्या अटकेत असलेला अभिनेता अजाज खान कोरोना पॉझिटिव्ह, अधिकारी झाले क्वारंटाइन

मुंबई : अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केलेला अभिनेता अजाज खान याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अजाज खान यांच्या मुंबईच्या घरी सापडलेल्या अंमली…

सचिन, युसूफ आणि बद्रीनाथच्या नंतर इरफान पठाण आढळला कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू आहे. देशात कोरोना महामारी पसरल्यानंतर सक्रिय आकड्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा वेगाने वाढू लागली आहेत. सर्वसामान्य आणि विशेष असा भेदभाव कोरोना…

कोरोनाची दहशत ! कियारानं 7 दिवसांमध्ये 2 वेळा करून घेतली ‘टेस्ट’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. त्यातच सातत्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची बाधा होत आहे. यामुळे अभिनेत्री कियारा अडवाणी चांगलीच घाबरली आहे. आपल्याला…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर एकनाथ खडसेंना देखील ‘कोरोना’ची लागण

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण…