Browsing Tag

crime news in marathi

रावण टोळीच्या दोन सदस्यांकडून दोन कट्टे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रावण टोळीच्या दोन सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या दोघांवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.हितेश ऊर्फ नाना सुनील…

सांगलीत हद्दपार गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. सुंदर आनंद केंगार (वय 44, गारपीर चौक) असे त्याचे नाव आहे.हद्दपार केलेले गुन्हेगार या जिल्ह्यात फिरत असल्याने त्यांच्यावर…

खळबळजनक ! कोचिंग क्लास चालकाचा चॉपरने सपासप वार करून खून

घाटकोपर : पोलीसनामा ऑनलाइन - घाटकोपर येथील मयंक ट्यूटोरियलच्या मालकाचा चॉपरने सपासप वार करून खून केल्याची खळबळजन घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पतंगनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयंक मंडोप असे मृत ट्युटोरियल मालकाचे नाव आहे.…

मुखाग्नी देण्याची तयारी सुरु असताना ‘ती’ तरुणी झाली जिवंत अन् पुढं झालं…

भरतपूर (राजस्थान) : वृत्तसंस्था - सर्पदंश झाल्याने तरुणीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. नातेवाईकांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करून मृतदेह स्मशानभूमित नेण्यात आला. मात्र, अगदी…

काय सांगता ! होय, चलन केलं म्हणून त्यानं चक्‍क पोलिस ठाण्याची लाईट कट केली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशमधील मेरठ पोलिसांना एका इंजिनियरला दंड करणे चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे प्रचंड रागावलेल्या ज्युनियर इंजिनियरने एका पोलीस चौकीची आणि पोलीस स्टेशनची वीज बंद केली. यामुळे पोलिसांना मोठा त्रास सहन…

डेंगूने एकाचा मृत्यू, श्रीरामपुरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती येथील रहिवासी असलेल्या अनिल मारुती पवार (वय 34) या युवकाचा डेंगू आजारामुळे उपचारादरम्यान आज दुपारी मृत्यू झाला. नगरच्या एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.…

धक्कादायक ! पुण्यात ‘फालुद्यात’ सापडले ‘ब्लेड’

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - आईस्क्रीम विक्रीच्या गाडीवरून घेतलेला फालुदा खाताना त्यामध्ये ब्लेड आढळले. याप्रकरणी आईस्क्रीम विक्रेत्याकडे विचारणा केली असता त्याने ग्राहकासोबत हुज्जत घातली. याप्रकरणी संगणक अभियंत्याने सांगवी पोलीस…