Browsing Tag

criminal news

लोणीकंद : चाकूच्या धाकानं लुटणार्‍या टोळीला अटक

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्याचे प्रमाण अलिकडे वाढत असल्याने अशा घटनांवर प्रतिबंध ठेवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण पोलिसांना दिल्या. यावर लोणीकंद पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी…

निर्भया केस : 20 मार्चला फाशी देण्याचा मार्ग ‘मोकळा’, डेथ वॉरंटला स्थगिती देण्यास…

नवी दिल्ली : निर्भया रेप केसमध्ये 20 मार्चला दोषींना होणार्‍या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने चारही दोषींच्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने यासंदर्भात दाखल याचिका फेटाळली आहे. गुरुवारी पटियाला हाऊस…

निर्भया केस : दोषी पवनची याचिका फेटाळली, उद्याच फासावर लटकवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील दोषी पवन गुप्ताने बलात्काराच्यावेळी आपण अल्पवयीन असल्याचे सांगत याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने पवन गुप्ताची याचिका…

‘कोरोना’बाधितांची नावे उघड करणार्‍या ‘मनसे’च्या ‘शॅड्रो मंत्र्या’वर FIR दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणुच्या संशयितांची नावे सोशल मिडियावर जाहीर करणार्‍या मनसेच्या शॅडो मंत्र्यावर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात एक तर दुसरा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 1 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 जणांची त्यांनी फसवणूक केली आहे.याप्रकरणी अभिनेते विक्रम गोखले तसेच जयंत रामभाऊ महाळगी…

पिंपरीत हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या मित्रांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. यामध्ये दोघांनी मिळून एकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री पावणे दहा वाजता वाकड ब्रिजजवळ घडली.…

पुण्यात कर्जाच्या आमिषानं 6 महिलांना 2 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शहरातील 6 महिलांचे कागदपत्र घेऊन त्यांच्या नावावर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन घेउन १ लाख ८६ हजारांचा गंडा घातला. जून २०१९ ते मार्च २०२० कालावधीत घडली आहे.याप्रकरणी एका ३० वर्षीय…

पुण्यात एटीएम मशील फोडणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली. मंगळवारी रात्री हा प्रकार गुलटेकडीतील आंध्रा बँक एटीएम सेंटरमध्ये घडला आहे.कमलेश कुमार यादव उर्फ सूरज रामदीन कोरी (वय १९, रा.…

पुण्यातील कात्रज परिसरात घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी कात्रज येथे भरदिवसा घरफोडीकरून 2 लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी श्रीकांत शितोळे (वय २८, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…