Browsing Tag

dahi handi festival

वृत्त वाहिनीच्या कार्यालयातील महिला पत्रकाराशी आर्वाच्च भाषेत वाद घातला; राम कदमांच्या…

मुंबई :पोलीसनामा आॅनलाइनदहिहंडी उत्सवात बोलताना मुलींना पळविण्याचे खुलेआम वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचा रोष ओढावून घेणारे घाटकोपरमधील भाजपचे आमदार राम कदम यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. आता कदम यांच्या कार्यकर्त्यांनी एबीपी माझा या…

शिवसेनेने आमदार राम कदम यांचा केला निषेध व्यक्त

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईनघाटकोपरचे आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्त्यव्याचा निषध आज राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने पिंपरी-चिंचवड केला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात आलेल्या…

दहीहंडीत नियमांचा बट्याबोळ; सरकार विरोधात याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्यभरात मोठ्या धूम धडाक्यात साजरा करण्यात आला . पण या उत्सवादरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर केला आहे. तर राज्य सरकारच्याविरोधात न्यायालय अवमान याचिका…

अन् राम कदमांविरोधात आंदोलन करायला गेलेल्या काँग्रेसच्या महिला आपसातच भिडल्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनभाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यातल्या सर्वच काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याच्या सूचना आल्या होत्या. मात्र या आंदोलनाचा निरोप वेळेत न…

राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मनसेचे जोडे मारो आंदोलन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनआमदार राम कदम यांचे दहीहंडीच्या कार्यक्रमातील अपहरणाचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीकास्त्र सुरू झाले. सोशल मीडिया तसेच समाजातील सर्वच स्तरातून  त्याचा…

दहीहंडी उत्सव : उत्सव की राजकीय पोळी ?

पोलीसनामा ऑनलाईनऋषिकेश करभाजनजन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा…

ठाण्यात दहिहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांसमोरच नियमांचे उल्लंघन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनठाण्यात हिरानंदानी मेडोज येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील संपूर्ण चौक अडवून दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली. या उत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबईत दहीहंडी उत्सवात ३६ गोविंदा जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनआज राज्यभर दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहेत. जीवाची पर्वा न करता गोविंदा थरावर थर उभारत आहे . दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलंय. दहीहंडी साजरी करताना तब्बल ३६ गोविंदा जखमी झाले आहेत. सर्व…

गोविंदा पथकांनो जरा इकडे लक्ष द्या …!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनदेशभरात दहीहंडी हा सण मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दरम्यान दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर त्यांना अपघाती विम्याचे संरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे सर्वोच्च…