home page top 1
Browsing Tag

dating app

डेटिंग अ‍ॅपवरील ‘मैत्री’ तरुणीला पडली महागात, अश्लिल फोटो व्हायरलची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - डेटिंग अ‍ॅपवर झालेली मैत्री एका तरुणीला भलतीच महागात पडली. पिंपळे सौदागार येथे राहणाऱ्या या तरुणीला जालंदरच्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिचा अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल ९३ हजार…

सावधान ! तुमच्या न कळत मुलं डेटींग अ‍ॅपच्या आहारी गेलीत का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तुमची मुलं तुमच्या नकळत मोबाईलवर वेगवेगळ्या डेटींग अॅपच्या आहारी गेले असतील तर सावधान ! पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटींग अॅपवर डेटींगसाठी मुलगी देण्याच्या बदल्यात इयत्ता बारावीत शिकणाऱ्या एका…