Browsing Tag

Deputy ChiefMinister

उपमुख्यमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये ‘धूसपूस’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आता चर्चा सुरु झाली आहे ती उपमुख्यमंत्रिपदासाठी कोणाला संधी मिळणार ? महाविकासआघाडीकडून उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला देणार…