Browsing Tag

development work

Pune : अखेर समाविष्ट गावातील नगरसेवकांच्या प्रशासकीय अडचणीबाबत महापालिका आयुक्तांनी घेतला…

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महापालिका हद्दीलगतच्या ११ गावांचा महापालिकेत समावेश झाला. मागीलवर्षी विविध ठिकाणच्या गावांत पोटनिवडणूक होउन २ नगरसेवक निवडूणही आले. मात्र, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील प्रशासकीय व विकासकामे ही लगतच्या…

प्रजासत्ताक दिनी पश्चिम बंगालचा ‘चित्ररथ’ नसणार, राजकारण तापण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्त संस्था - पश्चिम बंगालमधील विकास कार्य, जल संरक्षण, पर्यावरण संरक्षण या कल्पनेवरील चित्ररथाची प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनासाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार…

आणीबाणीत काँग्रेसने संपूर्ण देशाचा कैदखाना केला: नरेंद्र मोदी 

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईनदेशात आणीबाणी लागू करून ४३ वर्षे पूर्ण झाली.  ज्या दिवशी आणिबाणी लागू केली तो २५ जूनचा दिवस यावर्षी भाजपाकडून काळा  दिवस म्हणून पाळण्यात आला. याच निमित्ताने मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान…

सांगवीत माजी नगरसेवकाकडून नैराश्येतून विकासकामांना आडकाठी 

पिंपरी: पोलीसनामा आॅनलाईनप्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचेआणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवारपाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याचीभूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनीमहापालिका निवडणुकीत झालेल्या …