Browsing Tag

Elgar Council

भाजप नेते अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘शरजिल उस्मानी हा ठाकरे…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - काही दिवसापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी आपत्तीजनक व भडकावू विधान केल्याप्रकरणी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याच्यावर स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.…

एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता तो गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शर्जिलने…

‘एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला’, अन्यथा…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तीन वर्षापूर्वी पुण्यात झालेली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर नुकतीच झालेली एल्गार परिषद पुन्हा एकदा वादात सापडली आहे. आता यापुढे एल्गार परिषदेच्या आयोजनावर कायमची बंदी घालावी, अन्यथा परिषद झाली तर आम्ही…

Pune News : एल्गार परिषदेबाबत माजी. न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी केली महत्वाची घोषणा (UNCUT Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि उत्तम दर्जाचे शिक्षण या पाच गोष्टींवर आमची एल्गार परिषद ( Elgar Parishad)  होणार आहे. या परिषदेला विनाकारण बदनाम करण्यात आले असून परिषदेला परवानगी नाकारल्यास रस्त्यावर घेऊ, असा…

‘पोलिस आणि तत्कालिन सरकारकडून सत्तेचा गैरवापर’, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर भाष्य केले. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे दोन वेगळे कार्यक्रम आहेत. यामध्ये उलटसुटल…

… म्हणून मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला ‘एल्गार’चा निर्णय, अनेकजण ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एल्गार परिषदेत पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाविषयी संशय व्यक्त करुन एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली होती. तसेच एनआयएकडे हा तपास देण्यास विरोध केला होता. असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची तातडीची बैठक, राजकीय चर्चेला ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडी सरकारचे कर्ते सर्वते शरद पवार यांचा विरोध असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर सोमवारी…

‘एल्गार’ परिषदेचा तपास NIA कडं सोपवा, पुणे सत्र न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भीमा कोरेगाव एल्गार परिषदेचा तपास NIA कडे सोपवण्याचा निर्णय पुणे सत्र न्यायालयाने घेतला आहे. पुणे पोलिसांनी हा तपास NIA कडे सोपवण्यास हरकत नसल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे मुंबई NIA या प्रकरणातील आरोपींना 28…

एल्गारचा तपास न्यायालय देणार १४ फेब्रुवारीला निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एल्गार परिषद गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणे(एनआयए) कडे द्यायचा की नाही, याचा निर्णय न्यायालय १४ फेब्रुवारीला देणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आज झालेल्या सुनावणीत सांगितले. एनआयए व बचाव…

एल्गार परिषद : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यासंबंधीचे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना पाठविले असून ते त्यांना शुक्रवारी २४ जानेवारी रोजीच मिळाले असल्याचे समजते. मात्र,…