Browsing Tag

Elgar Council

एल्गार परिषद तपास : केंद्र – राज्य सरकारमध्ये ‘संघर्ष’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने एल्गार परिषदेबाबत दाखल गुन्ह्याचा तपास अचानक एनआयएकडे हस्तांतरीत केल्यानंतर सोमवारी पुणे पोलिसांनी एनआयएला तपास देण्यास नकार दिला. त्याचवेळी राज्य शासनाने या प्रकरणी पोलिसांच्या तपास प्रक्रियेची…

एल्गार परिषद : कोरेगाव भीमाचा तपास NIA कडे देण्याचा निर्णय संशयास्पद, गृहमंत्र्यांनी केला निषेध

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राज्य सरकार करीत होते. मात्र, शुक्रवारी अचानक केंद्र सरकारने राज्य सरकारची पूर्व परवानगी न घेता या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास एजन्सीकडे (एनआयए) सोपविला आहे. हा निर्णय संशयास्पद आणि…

‘एल्गार’च्या पुणे पोलिसांच्या तपासाची होणार ‘चौकशी’, गृहमंत्रालयाने मागविली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात तसेच कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीमध्ये बंदी असलेल्या माओवादी संघटनेचा सहभाग असल्याचे दाखवून पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाची आता एसआयटी मार्फत चौकशी केली…

‘CAA’, ‘कॅग’चा अहवाल आणि ‘एल्गार’ परिषदेबाबत शरद पवारांनी मांडले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकत्व कायदा(CAA), कॅगचा अहवाल तसेच एल्गार परिषदेवर झालेल्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना…

पुणे पोलिसांनी जे काही केलं ते सूडभावनेनं केल्याचं दिसत : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एल्गार परिषदेवर झालेल्या कारवाईवर भाष्य केलं. एल्गार परिषदेच्या भाषणावरून आणि कवितांवरून त्यांना देशद्रोही…

तेलतुंबडेंची सहा तास चौकशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -एल्गार परिषदेमागे माओवाद्यांचा हात असल्याच्या कारणावरून दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तपास केला. त्यात आनंद तेलतुंबडे यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

डॉ. आनंद तेलतुंबडेंच्या अटकपुर्व जामीनावर उद्या निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा एल्गार परिषद आणि कोरेगाव भिमा प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. तर सर्व पत्रांमध्ये कॉमरेड आनंद असा उल्लेख केलेला आहे.…

एल्गार परिषद : गाैतम नवलखा यांची नजरकैदेतून सुटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएल्गार परिषद प्रकरणातील सामाजिक कार्यकर्ते गाैतम नवलखा यांची नजरकैद संपवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि पुणे पोलीसांना मोठा धक्का बसला असून नवलखा यांना दिल्ली पोलीसांचा दिलासा मिळाला आहे.…

एल्गार परिषद : पाचही जणांची नजरकैद कायम 

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही जणांची नजरकैद कायम राहणार असून तसेच आरोपींनी  जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जावे, असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. पोलिसांची कारवाई राजकीय हेतून…

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या ‘त्या ‘पाचही जणांचे काश्मीरी फुटीरवाद्यांशी संबंध

पुणे : पोलिसनामा ऑनलाईनपुण्यात झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून पैसा पुरवला गेला असून या परिषदेमधून नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न होता अशी माहीती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे  यांनी पत्रकार परिषदेत दिली.…