home page top 1
Browsing Tag

flood

पुण्यातील पुरामध्ये आत्‍तापर्यंत 23 जणांचा मृत्यू, अद्याप 8 जण बेपत्‍ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर आणि परिसरामध्ये बुधवारी (दि.18) रात्री झालेल्या ढगफुटी सदृष पावसामुळे अनेक सोसायटीमध्ये पाणी घुसले. नऱ्हे येथील सोसायीटीच्या पार्किंगमध्ये साठलेले पाणी कमी करण्याच्या प्रयत्नात वाहून गेलेल्या मुकेश…

वाहन पाण्यात बुडालय मग ‘नो-टेन्शन’, असे मिळवा विम्याचे पैसे, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दक्षिण पुण्यात आलेल्या पुरामुळे हजारो वाहने पाण्यात बुडाली. ट्रेझर पार्कमध्ये दीड हजारहून अधिक वाहने पाण्यात पुर्णपणे बुडाली होती. तर के के मार्केटच्या पार्किंगमध्येही शेकडो वाहने अडकली होती. तसेच विविध रस्त्यांवर…

पावसाचा हाहाकार ! उत्‍तरप्रदेशात 54 जणांचा मृत्यू, उत्‍तराखंड आणि बिहारमध्ये अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील काही दिवसांपासून पावसाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तरप्रदेशमध्ये देखील पावसाने मोठा धुमाकूळ घातला सून यामध्ये आतापर्यंत 54…

पुण्यात पावसाचा ‘हाहाकार’, मृतांचा आकडा 11 वर, बारामतीच्या 14000 जणांना सुरक्षित स्थळी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी मध्यरात्री सुरु झालेल्या पावसामुळे सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने…

पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मध्यरात्री विजय शिवतारेंनी केली मदत

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने पुणे शहर व जिल्हाभर हाहाकार घातला आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड मध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामूळे सासवड शहरात ही पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली…

सासवड-जेजुरी रस्त्यावरील पुलाला मोठं भगदाड, बारामतीशी संपर्क तुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे बारामती रस्त्यावरील सासवडहून जेजुरीकडे जाणाऱ्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने काल रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे बारामतीकडे जाणारा हा जवळचा रस्ता बंद झाल्याने बारामतीशी संपर्क तुटला आहे.…

खेड-शिवापूर दर्ग्याजवळ झोपलेले पाच जण गेले वाहून, दोघांचे मृतदेह सापडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळच्या ओढ्याला आलेल्या पुरात पाच जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.बुधवारी रात्री पुणे शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे खेड शिवापूर…

पुण्यात वरुणराजाचा ‘महाकोप’ – प्रलयामुळे 10 जणांचा मृत्यु, शाळांना सुट्टी जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता सुरु झालेल्या मुसळधार पावसाने दक्षिण पुण्यात एकच हाहाकार उडवून दिला असून अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीतील १० जणांचा मृत्यु झाला आहे. त्यातील ५ जणांचे मृतदेह मिळाले असून आणखी काही…

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पुणेकरांना झोडपून काढलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून रात्रभर या पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले. त्यामुळे लोकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुणे शहरात २४…

घरात घुसलं पुराचं पाणी मग पत्नीनं चालू केली ‘स्विमिंग’, पती पहातच राहिला (फोटो)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे नागरिक स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध मार्ग सापडत आहेत.…