Browsing Tag

foreign

आता भारतातही परदेशी विद्यापीठांना मान्यता : डॉ. रमेश पोखरियाल

पोलिसनामा ऑनलाईन - देशातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना परदेशी जाण्यापासून थांबवण्यासाठी परदेशातील विद्यापीठांना आपल्याकडे त्यांचे शिक्षणसंकुल सुरू करण्यास परवानगी देण्याची तरतूद शिक्षण धोरणात करण्यात आली आहे. आता आपल्या अटींनुसार विद्यापीठे…

परदेशात बाप्पांचं असं स्वागत होतं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून आपल्याकडे बाप्पाचे स्वागत धुमधडाक्यात केले जाते. ज्या पद्धतीने आपल्याकडे बाप्पाचे स्वागत केले जाते. त्याच पद्धतीने परदेशात देखील बाप्पाचे स्वागत केले जाते.…

गोव्यात दाबोळी विमानतळावर २२ लाख विदेशी चलनासह चौघांना अटक

पणजी : पोलीसनामा ऑनलाईनदाबोळी विमानतळावरुन शारजाला  २२ लाख ३० हजार रुपये किमतीचे विदेशी चलन  घेऊन जाणाºया चौघा विदेशी नागरिकांना कस्टम विभागाने पकडले आहे़ त्यांच्याकडील २२ लाख ३० हजार रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहेत. कस्टम…

हिंजवडीत गुटखा आणि विदेशी सिगारेटचा साठा जप्त

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईनआयटी पार्क असणाऱ्या हिंजवडी परिसरात राजरोसपणे विदेशी सिगारेट आणि गुटख्याची विक्री सुरु होती. याबाबत स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधाराने हिंजवडी पोलिसांनी मेझा ९ चौकातील एका दुकानावर छापा टाकून ४७४…

हनिमूनसाठी परदेशी जोडप्याने संपूर्ण भारतीय ट्रेनच केली बुक!

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईनखरे तर भारतीय जोड्या हनिमून करिता डुबी , स्वित्झर्लंड तसेच परदेशातील देशांना जाणे पसंत करतात पण एका परदेशातील जोडप्याने चक्क भारताची सम्पूर्ण ट्रेनच हनिमून करिता बुक केली आहे.  संपूर्ण ट्रेन बुक…

अबब ! मोदींच्या परदेशवारीचा खर्च …..

नवी दिल्ली: वृत्तसंस्थामंत्र्याच्या परदेश दौऱ्याच्या खर्चाचा विचार सर्वसामान्यांनी न केलेलाच बरा ... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याबद्दल विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते. गेल्या चार वर्षात मोदी यांनी जवळपास संपूर्ण…

विदेशी ब्रँडच्या कपडयांकरिता मोजावे लागणार जादा पैसे 

वृत्तसंस्था :तुम्ही विदेशी ब्रँड चे कपडे वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता विदेशी ब्रँड कपडे खरेदी करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. खरेतर सरकार द्वारा आयात करण्यात येणाऱ्या ४५ टेक्सटाईल उत्पादनांवर २० टक्के…

एक लाखाच्या लाचेसह विदेशी मद्याच्या बाटल्या मागणारा पोलीस निरीक्षक अटकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन गुन्ह्यात अटक न करण्यासाठी एक लाख आणि दोन विदेशी मद्याच्या बाटल्यांची लाच घेताना खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी खोपोली पोलीस ठाण्यात…