Browsing Tag

former MLA

फसवणूक केल्याप्रकरणी ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला अटक

रायपूर : वृत्तसंस्था - निवडणुकीत बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र माजी आमदार अमित जोगी याला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. विलासपूर येथील त्यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली.…

भाजपच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांना अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान कारमध्ये तलवार सापडल्याप्रकरणी माजी आमदाराच्या नातवासह तिघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फॉर्चूनर कारमध्ये पोलिसांना एक तलवार सापडली.…

सुनेच्या तक्रारीवरून शहरातील एका माजी आमदाराला राज्य महिला आयोगाची नोटिस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वैवाहिक समस्येबाबत राज्य महिला आयोगाकडे सुनेने तक्रार केल्यानंतर आयोगाने त्याची गंभीर दखल घेत माजी आमदारासह 6 जणांना नोटिस बजाविली असुन चौकशीसाठी दि. 26 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, आयोगाने…

‘त्यांनी तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही’ : उदयनराजे 

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन - जी. जी. अण्णांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही असं प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. जी. जी. अण्णांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही. त्यांनी प्रत्येक माणूस जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पैसा…

माजी आमदार संजय बंड यांचे हृदय विकाराने निधन

अमरावती : पोलीसनामा आॅनलाइन - वलगाव मतदार संघातील माजी आमदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांचे रात्री हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अचानक अशाप्रकारचे वृत्त समजल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राला धक्का बसला असून हळहळ…

आंध्र प्रदेशमध्ये आजी-माजी आमदारांची गोळ्या झाडून हत्या, राज्यात खळबळ

हैदराबाद : वृत्तसंस्थाआंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माओवाद्यांकडून या दोन्ही आमदारांना गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.…

माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनअखिल मंडई मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे आज पहाटे अडीच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी अरुणा, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.…

मुख्यमंत्र्यांना धनगर आरक्षण चिघळवायचे आहे : पडळकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनधनगर आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचा आरोप धनगर कृती समितीचे पदाधिकारी अविनाश पडळकर यांनी केला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर बोलावलेल्या बैठकीला राज्यातल्या…