Browsing Tag

Gondia

बालपणीच्या मित्रांवर काळाचा घाला, अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - गोंदियामध्ये झालेल्या एका रोड अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुनी तालुक्यातील खजरी इथल्या बस स्थानकासमोर सकाळी दहाच्या सुमारास हा…

बारमध्ये युवतीसोबत नाचताना भाजप आमदाराचा व्हिडिओ ‘व्हायरल’, संबंधितांविरूध्द FIR…

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - गोंदियाचे भाजपचे आमदार संजय पुरम यांनी आपल्या विरोधकांच्या विरोधात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्या कारणाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा एका बारमध्ये एका मुलीबरोबर नाचतानाचा कथित व्हिडिओ सोशल…

४ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - लॉकअपमध्ये न टाकण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. हिरादास सुखदेव पिल्लारे (वय-४७) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस…

५०० रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - तत्कालीन पोलीस निरीक्षकांना २० हजार रुपये देण्याच्या बहाण्याने पुणे राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १ च्या शिपायाकडून ५०० रुपयाची लाच स्विकाराताना पोलीस उपनिरीक्षकास गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

धक्कादायक ! शाळेतच मुख्याध्यापिकेचा कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - शाळेमध्ये महिला मुख्याध्यापकेचा कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गोंदिया तालुक्यात घडली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली आहे तर…

१५०० रुपयांची लाच स्विकारताना पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - चारचाकी वाहनाच्या विम्याच्या दाव्यासाठी एनसीआर प्रत व पंचनामा देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) दुपारी…

भंडारा-गोंदीया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून भाजपकडे ; सुनील मेंढे आघाडीवर

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - भंडारा-गोंदीया मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये सुनील मेंढे हे विजय़ाच्या उंबरठ्यावर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रसेचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ २०१४ च्या मोदी लाटेत…

राष्ट्रवादीची झोप उडवणारा ‘तो’ तिहार जेलमध्ये ; मोदींचा हल्लाबोल

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा त्यांना आजकाल झोप का येत नाही. त्यांची झोप उडवणारा दिल्लीमधील तिहार जेलमध्ये अडकला आहे. अस म्हणत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता हा…

‘पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि 1 एप्रिल) वर्धा येथे लोकसभा निवडणुकीसाठी पहिली सभा घेतली. यानंतर आता मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करण्यात आले…

अखेर भंडारा गोंदियामधून राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांची लढत भाजपचे सुनील मेंढे यांच्याशी होणार आहे.…