Browsing Tag

Gunha

Pune Crime News | टोमॅटोचा भाव विचारला, अन् पुढे झाले असे की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने सध्या सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. त्यामुळे गृहिणीच काय हॉटेल मालक इतकेच काय अगदी मॅकडोनाल्ड सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांही जेरीस आल्या आहेत. या टोमॅटोवरुन भाजी…

Pune Pimpri Chinchwad Crime | अनलोडींगच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या 14 माथाडी कामगारांवर खंडणीचा…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Chinchwad Crime | वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून (Transport Company) येणाऱ्या वाहनातील माल अनलोडींग (Unloading) करण्याच्या नावाखाली खंडणी (Extortion) उकळणाऱ्या 14 माथाडी कामागारांवर महाळुंगे…

Pune : एक वर्षाच्या चिमुरड्याचे 2 महिलांनीकेलं अपहरण, आज पहाटे तो पुन्हा आईच्या कुशीत विसावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील गाडीतळ पुलाखालून दोन दिवसांपूर्वी आईजवळ झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे दोन महिलांनी अपहरण केल्यानंतर आज पहाटे तो चिमुरडा पुन्हा आईच्या कुशीत परत आला. विशेष म्हणजे, त्याला पहाटेच कोणी तरी तिथे आणून…

Lockdown : पुण्यात दुचाकीचे पेट्रोल चोरी करताना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - वारजे येथील डुक्कर खिंड येथे दुचाकीतून पेट्रोल चोरी करणाऱ्या व्यक्तीचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. अद्याप मारेकऱ्याची माहिती मिळू शकली नाही.प्रशांत ढाकणे (वय ४० ,रा. डुक्कर…

धक्कादायक ! पुण्यातील कोथरूड परिसरात लग्नासाठी IT इंजिनिअरची भररस्त्यात प्राध्यापिकेशी…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - एका आयटी इंजिनिअर तरुणाने लग्नासाठी प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या महिलेचा पाठलाग करून भररस्त्यात तिच्याशी वाद घालून राडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोथरूड परिसरात ही घटना घडली आहे.अरुण…

Flipkart चे सहसंस्थापक सचिन बन्सल यांच्याावर पत्नीनं हुंडयासाठी छळ केल्याचा लावला आरोप, FIR दाखल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांच्यावर त्यांच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावला आहे. सचिन बंसल यांच्या पत्नी प्रियाने बंगळुरुच्या कोरमंगला पोलीस स्टेशनमध्ये हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल…

धक्कादायक ! 14 वर्षाची मुलगी 5 महिन्याची ‘गर्भवती’, लैंगिक ‘अत्याचार’ झाल्याचं उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - १४ वर्षाची मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचे लक्षात आल्यावर केलेल्या चौकशीत तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. निगडी पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. व्यंकटेश जगदाळे…

धक्कादायक ! पुण्यात ‘गुप्तधन’, ‘पुत्रप्राप्ती’च्या आमिषानं भोंदूबाबानं केलं…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तुमच्या घरामध्ये करणी केली असून घरातील गुप्तधन मिळविण्यासाठी व मुलगा होण्यासाठी नग्न पुजा करावी लागेल, असे सांगून एका भोंदुबाबाने एकाच कुटुंबातील पाच तरुणींचे लैंगिक शोषण केले आहे. त्यातील एका तरुणीबरोबर त्याने…

ओवैसींच्या समोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍या ‘अमूल्या’विरूध्द…

बेंगळुरू : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधातील आंदोलनात एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी अमूल्या लियोनाच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला…