Browsing Tag

HIV

कोर्टाने डॉक्टरला सुनावली 25 वर्षाची जेल, कारण माहिती झाल्यास तुम्ही देखील म्हणाल कमी दिली शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिना परवाना एक डॉक्टर लोकांचा इलाज करत होता मात्र त्याच्या हलगर्जीपणामुळे 290 लोक HIV ने संक्रमित झाले आहेत. न्यायालयाने या बेजाबदार व्यक्तीला 25 वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील हाच…

‘मला HIV झालाय’ ! ‘या’ दिग्गज खेळाडूनं नाईलाजास्तव केलं जाहीर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वेल्सच्या रग्बी संघाचा कर्णधार गेरेथ थॉमस सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. त्याने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या आजाराविषयी सर्वांना माहिती दिली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.…

‘उडता पंजाब’ ! एकाच गावातील १६ तरुण HIV आणि HCV बाधित आढळल्याने प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाबमध्ये ड्रग्जच्या विळ्ख्यानंतर आता नवीन व्हायरस समोर आला आहे. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावातील १६ तरुणांमध्ये एचआयव्ही आणि एचसीव्ही व्हायरस आढळल्याने एकच खळबळ…

लग्‍नसाठी जन्मपत्रिका जुळवणीपुर्वीच होणार HIV टेस्ट ; सरकार बनवतय नवीन कायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन - विवाह ही एक अशी साझेदारी आहे ज्यात दोन जण आपले संपूर्ण जीवन सुख दुःखांत एकत्र राहण्याचे वचन देतात. असे म्हटले जाते की जोड्या वरती बनविल्या जातात आणि आम्ही त्यांना खाली मिळवतो. विवाहासाठी, मुलाचे आणि मुलीचे पालक त्यांच्या…

धक्‍कादायक ! वर्षभरात १ हजार पेक्षा जास्त रूग्णांना चढवण्यात आले HIV संक्रमित रक्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकीकडे एचआयव्हीला बाधा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना एक देशात एक मोठी घटना घडली आहे. सरकार विविध पद्धतींनी जनजागृती निर्माण करत असताना जर डॉक्टर किंवा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे कोणी…

धक्कादायक ! दाता एचआयव्हीग्रस्त आढळला तरी रक्तपेढ्या उदासीन

पोलीसनामा ऑनलाइन - एखादा रक्तदाता एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळून आल्यास रक्तपेढ्यांनी पुढील उपचारासाठी त्यास आयसीटीसी (इंटीग्रेटेड कौन्सिलिंग अ‍ॅण्ड टेस्टींग) केंद्रात पाठवणे बंधनकारक असते. परंतु, राज्यातील अनेक रक्त रक्तपेढ्या अक्षम्य…

HIV झाल्याने नामांकित कंपनीने केले कर्मचाऱ्याचे निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हिंजवडीतील नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनियरला एचआयव्हीची बाधा झाल्याचे समजल्यानंतर त्याला घरचा रस्ता दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रथम त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर तो राजीनामा देत…

एचआव्ही रुग्ण संख्या घटली, मृत्यूचे प्रमाण वाढले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असली तरी एचआयव्हीग्रस्तांच्या मृत्यूंचा आकडा वाढला आहे. दोन वर्षांत एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या हेल्थ…

गर्भनिरोधक गोळ्यांचा गैरवापर

पुणे पोलीस नामा ऑनलाईन - आजच्या काळात पौगंडावस्थेतील मुली आणि तरूण मुली खूप लवकर असुरक्षित संभोग करतात. याबाबतीत कटू सत्य हे की, तरुण त्यांच्या लैंगिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. गर्भधारणा टाळण्यासाठी या मुली डॉक्टरांचा सल्ला न घेता…

मुंबईत ३ वर्षांत १३३ कैदी एचआयव्ही बाधित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईयेथील आर्थर रोड तसेच भायखळा करागृहातील कैद्यांना मोठ्याप्रमाणात एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील ३ वर्षांत १३३ जणांना एचआयव्ही झाल्याचं निदान झालं आहे. एचआयव्हीचे निदान झाल्यानंत…