Browsing Tag

Iran

टॉपची अभिनेत्री एंजेलिना जॉली सारखा चेहरा बनविण्याच्या नादात सर्जरी करून विद्रूप केला चेहरा, आता…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इराणमध्ये कॉस्मेटिक सर्जरीद्वारे अनेकदा आपला चेहरा बदलणारी इंस्टाग्राम सेलिब्रिटी सहर तबार हिला अटक करण्यात आली आहे. सोशल मिडिया स्टार सहरला तेहरान न्यायालयाच्या आदेशानंतर ताब्यात घेण्यात आले जे सांस्कृतिक गुन्हे…

‘…अन्यथा इंधनाचे दर एवढे वाढतील की विचार करणेही कठीण होईल’ : सौदीच्या प्रिन्सची…

रियाद : वृत्तसंस्था - सौदीच्या सरकारी रिफायनरीवर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ड्रोन, मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला होता. यावर सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने आरोप…

दिवाळीमध्ये LPG सिलेंडरचं होऊ शकतं ‘शॉर्टेज’, सौदी संकटाचे भारतावर परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सौदीमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे एलपीजी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. अगामी काळात सुरु होणाऱ्या सणासुदीच्या दिवसांतही ग्राहकांना एलपीजी गॅसच्या तुडवड्याला सामोरे जावे लागणार आहे.भारतीय कंपन्या मागणी पूर्ण…

PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र पराभवाच्या छायेत ? भारत-इस्त्राइलच्या संबंधावर परिणाम होणार

तेल अविव : वृत्तसंस्था - इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सार्वत्रिक निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. इस्राइलमधील सार्वत्रिक निवडणूक आटोपल्यानंतर प्रकाशित झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नेतान्याहू यांच्या पक्षाला बहुमत…

सौदीवरील ड्रोन हल्ल्यावरून पुतीन यांनी इराणला सोबत घेत अमेरिकेची ‘टर’ उडवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी 'साऊदी आरामको' वर झालेल्या ड्रोन हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. या तेल कंपनीवर झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि क्षेत्रीय स्थिरतेला चांगलेच नुकसान पोहचले…

सौदीतील तेल उत्पादन निम्म्यावर, तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता

दुबई : वृत्तसंस्था - सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. इराणच्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन मोठ्या रिफायनरींवर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल…

अमेरिकेकडून इराणला ‘झटका’, अंतराळातील प्रोग्रामवर आणली बंदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिका आणि इराण दरम्यान तणाव कायम आहे. आता अमेरिकेने इराणला धक्का देत अंतराळ कार्यक्रम थांबविला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की लॉन्च पॅड स्फोटानंतर अमेरिकेने इराणच्या अंतराळ कार्यक्रमास…

खुशखबर ! ‘पेट्रोल-डिझेल’चे दर वाढणार नाहीत, UAE दिले मोदी सरकारला ‘हे’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यास घातलेल्या प्रतिबंधानंतर आता भारताने नवीन निर्णय घेतला आहे. याआधी अमेरिकेने इराणवर तेलविक्रीसाठी निर्बंध घातल्याने भारताला याचा सर्वात मोठा फटका बसला होता. मात्र या सगळ्यात…

…तर पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरच्या वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका आणि इराण या देशांतील तणाव अजूनच तीव्र झाला आहे. इराणने अमेरिकेचे ड्रोन विमान पाडल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अजून तीव्र झाला आहे. या दोन्ही देशातील संघर्षाचा परिणाम जगभर…

खुशखबर ! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीनंतर सलग आठ दिवस इंधनांच्या दरांनी उचल घेतल्यानंतर आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होत आहेत. आजदेखील इंधनाचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रतिलिटर १६ पैशांनी तर, डिझेलचे दर प्रतिलिटर १५…