Browsing Tag

kidnap

भीक मागण्यासाठी तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण, कोंढवा पोलिसांनी केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या तीन वर्षांच्या मुलाची कोंढवा पोलिसांनी सुटका केली. तर अपहरण करणाऱ्या महिला व पुरुषाला अटक केली आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावच्या यात्रेमध्ये ते मुलाला घेऊन लपलेले असताना पोलिसांनी…

सोशल मिडीयावरून तरुणीला ‘किडनॅप’ करण्याची धमकी 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - 'तू माझ्याशी मैत्री करशील का ? मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ?’ असे म्हणून माझे मॅसेज बघितले नाहीस तर किडनॅप करेन अशी धमकी एकाने इन्ट्राग्रामवरून तरुणीला दिल्याची घटना समोर आली आहे.या…

अल्पवयीन मुलीचे अपहऱण करणाऱ्याला कर्नाटकातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लग्नाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली.दयानंद कांबळे (२५) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या…

५ कोटींसाठी फलटणच्या प्रसिद्ध डॉक्टरचे अपहरण – 7 तासात सुटका

फलटण : पोलीसनामा ऑनलाईन - फलटणमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ संजय कृष्णाजी राऊत यांचे ५ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. त्यांचे अपहरण केल्यानंतर अपहरण कर्त्यांनी त्यांचाच फोन वापरून ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळे फलटण शहरात…

‘तो’ तिला सतत म्हणायचा ‘I LOVE YOU’ तिने डायरेक्ट त्यालाच उचलले!

हैद्राबाद : वृत्तसंस्था - एकतर्फी प्रेमातून तरुणींचे अपहरण केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि पहिल्या असतील मात्र एका तरुणीने एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या रोमियोचेच अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही २४ वर्षीय तरुणी…

खंडणीसाठी 16 वर्षीय मुलाचे अपहरण, खून करुन मृतदेह पुरला 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील वारजे परिसरामध्ये एका १६ वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. निखिल अनंत आंग्रोळकर (वय - १६) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून याप्रकरणी निखिलच्या घराशेजारी राहणाऱ्या…

पोलिसांदेखत न्यायालयाच्या आवारातून तरुणाचे अपहरण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या तरुणाचे न्यायालयाच्या परिसरातून अपहरण केल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे तरुणाला नेत असताना न्यायालयातील पोलीस चौकितील पोलिसांनी आडवले असता त्याला…

देहूरोड येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याचे अज्ञातांकडून अपहरण

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन - देहूरोड बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापाऱ्याचे सकाळी सातच्या सुमारास मोटारीतून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात आणि व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. घटेनेची माहिती मिळताच…

धक्कादायक… चिंचवडमधील गुरुकुलम आश्रमातून मुलींचे अपहरण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या गुरुकुलम या आश्रमातून दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १५ डिसेंबरला सकाळी आठ ते नऊ वाजेच्या…

त्या ५ बेपत्ता बालकांनी गंमत म्हणून केला रेल्वेने प्रवास, मुल सुखरूप घरी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - मुले अपहरण होण्याच्या अनेक घटना ताज्या असताना नांदेड शहराच्या मुख्य दाट भागात म्हणजे शहरातील इतवारा भागात असलेल्या मोमीन पुरा परिसरातून काल (ता.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील इतवारा भागात…