Browsing Tag

kidnap

चोरट्यांनी केले चक्क म्हशींचेच अपहरण, मालकाकडे मागितली लाखोंची खंडणी

उज्जैन : वृत्तसंस्था - मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथे अपहरणाची घटना घडली आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण हे अपहरण माणसाचे झाले नसून चक्क म्हशीचे अपहरण झाले आहे. हे अपहरण ऐकवेळेस नाही तर दोनदा झाले आहे. अपहरण कर्त्यांनी म्हशीच्या…

लहान मुलांच्या सतर्कतेने ‘हा’ अनर्थ टळला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दुपारच्या वेळी अपार्टमेंटच्या आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेऊन एकाने पार्किंगमध्ये खेळणाऱ्या लहान मुलांना गोड बोलून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु लहान मुलांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला. मुलांनी तेथून…

पोलीस कर्मचार्‍याचे ‘फॉर्च्युनर’मधून ‘किडनॅपिंग’ ; पोलीस निरीक्षकाकडून…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फॉर्च्युनर गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी कारने सदर गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग…

व्यापाऱ्यांचे खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या खंडणीखोराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पिस्तूलाचा धाक दाखवून गाडीतून अपहरण करून खंडणी मागणाऱ्या व खंडणी नाही दिल्यास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.गणेश दिलीप मोडक…

जमीनीच्या वादातून फिल्मीस्टाईल अपहरण, ६ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जमीनीच्या वादातून एकाला डोळ्याला रुमाल बांधून जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. मात्र स्थानिकांनी प्रकार पाहून पोलिसांना फोन केला. तेव्हा पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान अपहरणकर्त्यांची गाडी पोलिसांनी अडवून…

मुलीला पळविले म्हणून मुलाच्या आईचे अपहरण, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  मुलीला पळवून नेणाऱ्या मुलाच्या आईचे भरदिवसा अपहरण करणाऱ्यांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सिने स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळत महिलेची सुटका केली. याप्रकरणी दोन महिलांसह एका चालकाला अटक करण्यात आली आहे.…

ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करून खून करणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जळगाव जिल्ह्यातील वाकडी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण तसेच खून करून पसार झालेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने कर्वे नगर येथून अटक केली आहे.स्वप्निल किशोर जोशी (वय २७, रा. गोल्डन पेटल सोसायटी,…

२० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणारे गजाआड

इंदापूर : सुधाकर बोराटे - इंदापूर येथील डाळींब व्यापाऱ्याचे २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या दोन इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून त्यांचे अपहरण करण्यात आले होते.सौरभ बाळु तरंगे (वय२० वर्षे रा.बळपूडी…

सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सुभेदाराच्या कुटुंबाचे अपहरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सुभेदाराच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन त्यांचे अपहरण करण्याचा  प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करुन चौघांना पकडले. कोरेगाव पार्क भागात…