Browsing Tag

leopard

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार ! इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसासटीत दोघांवर हल्ला

नाशिक : इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसायटीत बिबट्याने प्रवेश करीत दोघांवर हल्ला करुन जखमी केले. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याचा सुमारास घडली. वन विभागाचे रिस्की पथक व इंदिरानगर पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत़ परिसरात बिबट्या आल्याची…

काय सांगता ! होय, बिबटयाला जेरीस आणलं छोटया बेडकानं (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन - जगातील पक्षी-प्राणी आणि जनावरांचे एकपेक्षा एक सरस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. प्रत्येकाला प्राण्यांच्या लढाईचे व्हिडिओ पाहायला आवडतात. नेटकरी आशा व्हिडिओला जास्त पसंती दर्शवतात. असाच एक बिबट्या आणि बेडकाच्या…

रस्त्यावर बिबटयाची दहशत, ट्रकमधील व्यक्तीला ओढलं अन्… थरार (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   एका बिबट्याचा व्हिडिओ समोर आला असून, तो रस्त्यावर उत्पादन करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी प्रवीण कसवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये बिबट्याने पहिल्यांदा एका व्यक्तीवर हल्ला केला,…

काय सांगता ! होय, बिबट्यानं झाडाच्या शेंड्यावरच केली माकडाची ‘शिकार’

पोलीसनामा ऑनलाईन टीम - जंगलामध्ये जिवंत राहण्यासाठी पशु-पक्ष्यांना रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. तर कधी या जंगली प्राण्यांच्या थक्क करणार्‍या कसरती आश्चर्यचकित करतात. कधीतरी जंगलामधील हा थरार कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याची चर्चा…

देऊर शिवारात धुमाकुळ घालुन दोन वनमजुरांना जखमी करणार बिबट्या चार दिवसांनी जेरबंद

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - तालुक्यातील देऊर गावातील शेतात चार दिवसांपासून धुमाकुळ घालणारा बिबट्याला आज सायकांळी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पकडण्यात वन विभाग कर्मचारींना यश आले.चार दिवसांपुर्वी शेतात सावज शोधात बिबट्या फिरताना…

अहमदनगर : पाण्याच्या शोधात विहिरीत पडला बिबट्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, आंबी दुमाला येथे पशुवैद्यकीय संपत इथापे यांचे डाळिंबाचे शेत आहे.…

धुळे : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वन कर्मचारी जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे तालुक्यातील देऊर गावात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वन कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (शनिवारी) सकाळी सातच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात वनमजूर चंद्रकांत पितांबर सोनवणे (वय- 54 रा.…

कोलवडीत झाले बिबट्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - कोलवडी (ता. हवेली) येथील मुळा मुठा नदीच्या काठावर शितोळेवस्ती येथे आज बिबट्या दिसल्याने या परिसरातील शेतकरी वर्गात मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पूर्व हवेलीतील मुळा मुठा नदीच्या परिसरात गेल्या…

भरधाव वाहनाच्या धडकेत 5 वर्षांचा बिबट्या जागीच ठार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री अडीच्या सुमारास ही घटना घडली आहे. ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी याबाबत माहिती दिली आहे. पिंपरी पेंढार येथील ही घटना आहे.…