Browsing Tag

Loksabha

केरळात ‘मुस्लीम लीग’ तर महाराष्ट्रात ‘शिवसेने’बरोबर काँग्रेस पक्ष, अमित…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी रात्री उशिरा लोकसभेत मंजूर झाले. मोदी सरकारने ८० च्या विरोधात ३११ मतांनी हे विधेयक मंजूर केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर तीव्र हल्ला…

‘नागरिकत्व’ विधेयक : काँग्रेसकडून BJP सरकारची तुलना ‘ब्रिटिश’ शासनाबरोबर,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज लोकसभेत नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. परंतू या विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होताना दिसत आहे. काँग्रेस आणि टीएमसीकडून हे विधेयक असंविधानिक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता…

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत आज वादळी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. यावेळी लोकसभेत मतदान घेण्यात आले. यामध्ये विधेयक दुरुस्तीच्या बाजूने 293 तर विरोधात 82 मते…

‘नागरिकत्व’ कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, शिवसेनेची भाजपला साथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्राच्या राजकीय सत्तापेचात एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेने आज केंद्र सरकारच्या बाजूने मतदान केले. गेल्या 60 वर्षांपासून रखडून राहिलेले नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी आज मतदान पार…

नागरिकत्व विधेयक : 293 Vs 82 मतांनी लोकसभेत विधेयक सादर करण्यात भाजप सरकारला ‘यश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत आज नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. परंतू या विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला. विरोधी पक्षांच्या विरोधांमुळे मतदान पार पडले. लोकसभेत बहुमत असल्याने भाजपला समस्या आली नाही.…

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत ‘महाविकास’आघाडीत ‘मतभेद’, जाणून घ्या कोणाचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ९ डिसेंबरला लोकसभेत चर्चेसाठी सादर करेल. शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दर्शविल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (काॅंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना) मध्ये मतभेद आहेत.…

PM मोदी म्हणजे ‘ओबीसी’ समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबडेकरच, भाजप खासदाराने उधळली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी लोकसभा आणि राज्यातील विधानसभेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी हे आरक्षण वाढण्याचा निर्णय 2009…

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ! पक्ष विरोधी काम करणाऱ्यांच्या ‘सर्च’साठी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय शिस्तपालन समितीची स्थापना केली असून अध्यक्षपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. तर निमंत्रक पदी आमदार हेमंत टकले यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश…

धावत – पळत संसदेत पोहचले मंत्री पियुष गोयल ! नेटकरी म्हणतात – ‘ट्रेन मिस झाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे संसदेत प्रश्न उत्तरांचा 'सिलसिला' देखील सुरु आहे. बुधवारी घडलेल्या एका प्रकारामुळे सोशल मीडियावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल गाडीतून…

सरकारी नोकरदारांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षावरून 58 ?, सरकारनं संसदेत दिलं ‘हे’ उत्तर,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी आहे. कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षांवरून 58 वर्षांपर्यंत कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी…