Browsing Tag

Loksabha

..तर रस्त्यांवर ‘रक्त’ सांडल्यास त्याला ‘मोदी’ जबाबदार असतील : बिहार…

पाटणा : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुका पार पडल्या असून आता सगळ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. येत्या २३ मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर खऱ्या अर्थाने देशात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. एक्झिट पोलमध्ये मात्र भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असे…

‘वंचित’च्या ४८ जागा येऊ शकतात : प्रकाश आंबेडकरांना विश्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीच्या ४८ जागा राज्यात येऊ शकतात. एक्झीट पोलच्या आकड्यांवर मी बोलणार नाही. २३ तारखेपर्यंत वाट पाहू. चित्र स्पष्ट होईल. एक्झीट पोलने आम्हाला कुठेही गृहित धरलेलं नाही. त्यांचंही मत आम्हाला मान्य आहे.…

‘या’ मतदारसंघात लोकसभेच्या निकालाआधीच पोटनिवडणुकीची तयारी

लखनऊ : वृत्तसंस्था - लोकसभा निकालाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र याआधीच उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. त्याचे कारणही खास आहे. यावेळी लोकसभेच्या रिंगणात योगींच्या मंत्रिमंडळातील भाजपचे ४ मंत्री…

‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अ‍ॅपवर मिळणार मतमोजणीची थेट माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू होण्यास आता काही तास उरलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात मतमोजणीबद्दलची आणि विविध पक्षांच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांबाबतची उत्कंठा वाढत चालली आहे. मात्र, मतमोजणी कक्षात उपस्थित न…

Exit Poll 2019 : नांदेडमध्ये अशोक चव्हाण ‘गड’ राखणार ?

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - Exit poll काही असो विजयाच्या अगोदर तिन्ही मुख्य उमेदवारांची जय्यत तयारी? नांदेड मध्ये चुरस झाली असली तर विजयाचा खरा शिल्पकार कोण असणार ह्यासाठी सर्वांचे लक्ष वेधून आहे. अशोक चव्हाण मागील निवडणूकीत…

‘मतमोजणी’साठी प्रशासन सज्ज ; पोलिसांचाही चोख बंदोबस्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी नगर एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या दोन वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये होणार आहे. गोडाउनमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा कक्ष राहणार आहेत. तसेच दोन मतदार संघासाठी…

काँग्रेसला आता केवळ २००४ प्रमाणे ‘त्या’ चमत्काराची अपेक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सातव्या टप्प्यातील मतदानानंतर आलेल्या बहुतांशी एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला पुन्हा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. एनडीए सत्ता देताना या सर्वच एक्झिट पोलने भाजपाला…

यंदा लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास उशीर होणार

दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार असून यंदा निकाल हाती येण्यास मात्र उशीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.सुरुवातीला पोस्टल मतांची त्यानंतर अर्ध्या तासाने…

…आता फडणवीस सरकारची ‘तारेवरची कसरत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवे सरकार स्थापन होणार आहे मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मिळणारा अवधी पाहता महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र…

‘वंचित फॅक्टर’मुळे मतं फुटणार ; काँग्रेसची कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशातील निवडणुका संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. या पोलनुसार एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यात एनडीएच्या जागा घटणार असून युपीएच्या जागा वाढण्याची शक्यतात वर्तवण्यात…