बंद झालेली ‘गॅस’ सबसिडी पुन्हा मिळणार का ?; मोदी सरकार म्हणतंय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरवर (LPG) अनुदान म्हणून काही ठराविक रक्कम दिली जात होती. पण गेल्या काही महिन्यांपासून हीच सबसिडी बंद होती. आता ही सबसिडी कायमस्वरूपी बंद करण्याची तयारी मोदी सरकारकडून केली जात…