Browsing Tag

Maharashtra Assembly 2019

भावनिकतेमुळं गाजलेल्या बहिण-भावाच्या लढतीकडे राज्याचे ‘लक्ष’

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभा परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या परळीतील लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत ही लढत…

मतदान गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी धुळ्यात एकाविरुध्द FIR

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात हर्षल नावाच्या व्यक्तीविरुध्द भारतीय दंडविधान कलम 188, लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 128 प्रमाणे…

नेते फक्त निवडणुकी पुरते आले, राहुल दादा मात्र अडचणीवेळी धावून आले.. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुका आल्यावर नेते भेटायला येतात, राहुल दादा मात्र अडचणीच्यावेळी आरोग्यदूत म्हणून धावून आले आणि आमच्या नबीभाईचे प्राण वाचले, दादांची वेळेवर मदत मिळाली नसती तर आज आम्ही भावाला मुकलो असतो. अशी आपबिती सांगितली आहे…

विधानसभा 2019 : एकेकाळचे नारायण राणेंचे कट्टर समर्थक कोकाटेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, उमेदवारी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तिकीट न मिळाल्याने नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला असून युतीतील बंडखोरांनी आता आघाडीशी जवळीक साधली आहे. तर काही बंडखोर अपक्ष…

…तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना पुणेकरांकडून ‘कात्रजचा घाट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे - कोल्हापूर - सांगली पूरस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघाची निवड…

विधानसभा 2019 : शिवसेनेकडून उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप, पिंपरीतून अ‍ॅड. गौतम चाबुकस्वारांना…

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिवसेना-भाजप युतीमध्ये अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. एबी…