Browsing Tag

Maoists

गडचिरोली : माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - गडचिरोलीच्या कोठी गावात शुक्रवारी सकाळी माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात…

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ‘या’ कवी ला तेलंगणा येथून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून कवी वरवरा राव यांना पुणे शहर पोलिसांनी तेलंगणाच्या हैद्राबाद मधून पुन्हा अटक केली आहे. त्यांना रविवारी शिवाजीनगर न्यायालायात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी आणि…

आंध्र प्रदेशमध्ये आजी-माजी आमदारांची गोळ्या झाडून हत्या, राज्यात खळबळ

हैदराबाद : वृत्तसंस्थाआंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माओवाद्यांकडून या दोन्ही आमदारांना गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.…

माओवाद्यांसंदर्भात पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत हायकोर्टाची नाराजी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनबंदी असलेल्या माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन  पुणे पोलिसांनी देशभर धाड टाकून पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी बंदी असलेल्या भाकपा (माओवादी ) संघटनांच्या थेट संबंधांचे पुरावे…

एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपोलिसांनी नक्षलवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या त्या पाच जणांच्या विरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना 90 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. याप्रकरणी…

एल्गार परिषद : ‘त्या’ अर्जावर उद्या सुनावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधिर ढवळे यांना रविवारी (दि.२) शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. अटक करण्यात आलेल्या पाच…

विद्रोही कवी वारवर राव यांच्या कन्येच्या घरीही छापे 

हैदराबाद : वृत्तसंस्थामाओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या विद्रोही कवी वरवरा राव यांच्या कन्येच्या घरीही पुणे पोलिसांनी छापे टाकले. पुणे आणि तेलंगणा पोलिसांच्या पथकाने सकाळी साडेआठपासून सायंकाळी…

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या ‘त्या ‘पाचही जणांचे काश्मीरी फुटीरवाद्यांशी संबंध

पुणे : पोलिसनामा ऑनलाईनपुण्यात झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून पैसा पुरवला गेला असून या परिषदेमधून नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न होता अशी माहीती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे  यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

माओवाद्यांच्या थिंक टँकवर देशभरात छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबंदी असलेल्या माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी आज पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च आॅपरेशन सुरु केले आहे.त्यामध्ये वेरनोन गोन्झालविस, अरुण पाररिया…