ठाकरे सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय ! जातीवाचक नावं हद्दपार होणार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणखी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असंख्य लोकवस्त्या आहेत. या वस्त्यांना…