Browsing Tag

mokka

सांगलीतील सचिन डोंगरे टोळीला ‘मोका’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहशत निर्माण करुन गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या विश्रामबाग येथील सचिन डोंगरे टोळीच्या अकरा सदस्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्का लावण्यात आलेल्यामध्ये सचिन डोंगरे,…

उमेश काळे टोळीतील ९ जणांवर ‘मोक्का’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील पडवी सुपे घाटामध्ये गव्हाच्या ट्रकचे अपहरण करणाऱ्या उमेश काळे व त्याच्या टोळीतील ८ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस…

महिला आयपीएसवर हल्ला करणाऱ्या माजी उपमहापौर शमा मुल्लासह ४० जणांवर मोक्का

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर येथील यादवनगरमध्ये माजी उपमहापौरांच्या पतीच्या घरावर छापा घातल्यानंतर पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मटका बुकी सलीम मुल्लाच्या चार साथीदारांना कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर माजी…

मोक्क्यातील फरार गुन्हेगाराला अटक, पाच दुचाकी हस्तगत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनमोक्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन वाहन चोरट्याना अटक करून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.अविनाश उर्फ तोत्या पांढरकर (२०, रा पांढरकर…

पुणे : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मोक्का) कारवाई केलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाच्या पथकाने  छत्तीसगडमधून अटक केली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर…

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या प्रमुखासह नऊजणांविरुद्ध मोक्का

पुणे : पोलीसनामा आॅनलाईनअमली पदार्थांची विक्री करणारी टोळीप्रमुख आरती मिसाळ हिच्यासह चार महिला व पाच पुरूष यांच्या विरूद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मिसाळ ही सराईत गुन्हेगार असुन तीचा अनेक गुन्ह्यामध्ये सहभाग…