Browsing Tag

Navi Mumbai

नवी मुंबईतून १७ कोटीच्या इम्पोर्टेट सिगारेट जप्त

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नवी मुंबई येथून तब्बल १७ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेट सिगारेट जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सुत्रधारासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…

‘ट्राय’ चा केबल चालकांना दणका, जेवढे मनोरंजन त्याचेच पैसे भरा 

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आवडत्या मालिकेतल्या नायिका चित्रपटातील तुमचे आवडते नायक काही वाहिन्यांच्या पॅकेजबाबत संगत आहेत. यापूर्वी तुम्ही पाहत नसलेल्या चॅनल चे पैसे देखील तुम्हाला मोजावे…

धक्कादायक ! भरदिवसा घरात घुसून वृद्धाचा खून

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-कोपर खैरणे येथे घरात घुसून एका वृद्ध इसमाचा खून करुन मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास कोपर खैरणे सेक्टर १४ येथील कृष्णा टॉवर मधील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर घडली.…

सिरियल रेपिस्टची वसई विरारमध्ये दहशत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई, नवी मुंबई, ठाणे, ठाणे शहर, तसेच पालघर जिल्ह्यातील मुलींना एक नराधम आपली शिकार बनवत आहे. अल्पवयीन मुलींचा विनयभंग तसेच बलात्कार करणारा सिरियल रिपिस्टने आता आपला मोर्चा वसई, विरार कडे वळवला आहे. त्यामुळे…

अवघ्या ३५ हजारांसाठी एचडीएफसीच्या सिद्धार्थ संघवी यांची हत्या!

मुंबई | पोलीसनामा  ऑनलाइन अवघ्या ३५ हजारांसाठी एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सरफराझ शेख (२०) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने केवळ ३५…

वाहतूक कोंडी सोडवायला गेले अन् गमवावा लागला जीव 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईननवी मुंबईत अज्ञात वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. अतुल घागरे असे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले होते.…

बिग बॉसच्या कलाकारांना दहीहंडीत सर्वाधिक मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनबोल बजरंग बली की जय... हा गजर सोेमवारी आसमंतामध्ये गुंजणार आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली गोविंंदाची पथके दहीहंडी फोडण्यासाठी फिरणार आहेत. भाविकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या सेलिब्रिटींना आणून जास्तीतजास्त गर्दी…

शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा

नवी मुंबई : पोलीसनामा आॅनलाईनतरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेनेच्या एका नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, नामदेव भगत असे त्याचे नाव आहे. 19 वर्षीय तरुणीने या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरुणीने…

हॉटेल चालकाला ५० हजारांची खंडणी मागणा-या नगरसेवकावर गुन्हा

नवी मुंबई : वृत्तसंस्थानव्याने सुरु झालेल्या हॉटेलचालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने रागावलेल्या नगरसेवकासह त्याच्या समर्थकांनी हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड केली. त्यात हॉटेलचालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी…

नवी मुंबईत उद्या आंदोलन नाही

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणासाठी २५ जुलैच्या आंदोलनावेळी नवी मुंबईत हिंसेच्या घटना घडल्या होत्या. ९ आॅगस्टच्या आंदोलनाला पुन्हा गालबोट लागू नये याकरिता शहरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन अथवा बंद केला जाणार नसल्याचा निर्णय…