Browsing Tag

open

Aadhaar Updation Pune | आधार अद्ययावतीकरणाला गती देण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही आधार सेवा केंद्र सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात नागरिकांच्या आधार अद्ययावतीकरणाला (Aadhaar Updation Pune) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांच्या निर्देशानुसार वेग देण्यात येत असून यासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशीही आधार सेवा केंद्र…

३ वर्षानंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाच्या पाण्यासाठी तहानलेला असताना मराठवाड्यातील लोकांसाठी एक सुखद बातमी आज सकाळीच हाती आली आहे. मराठवाड्यासाठी जीवनदायनी समजल्या जाणाऱ्या  जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणातून सध्या ५ हजार…

जम्मू काश्मीरमध्ये आज सुरु होणार सरकारी कार्यालये ; फोन सेवा सुरु करण्याचा होणार निर्णय

श्रीनगर : वृत्तसंस्था - स्वातंत्र्य दिन शांततेत पार पडल्यानंतर आता शुक्रवारपासून जम्मू काश्मीरमधील सरकारी कार्यालये सुरु होणार असून काश्मीर घाटीतील फोन सेवा पूर्ववत करण्याविषयीचा निर्णय आज घेण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने ३७०…

मेगा भरती : मराठा विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ पर्याय खुला परंतु जागांचा प्रश्न कायम

बीड : पोलीसनामा आॅनलाईन: मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा फायदा उमेदवारांना होणार असे आश्वासन सरकारने दिले होते. नुकतीच एमपीएससीकडून 342 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. परंतु यात एसईबीसीसाठी पर्यायच नसल्याचं समोर…

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला आहे ‘हा’ आजार

मुंबई: वृत्तसंस्थाअभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाला असून तिच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असतानाच आता बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा हिला दम्याचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. 'मला दम्याचा आजार आहे, यात…

सगळेच आरक्षणाची मागणी करणार, मग खुल्या प्रवर्गाबाबत काय? : इम्तियाज जलील

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईनराज्यभर मराठा आरक्षणावरून सुरु असलेले आंदोलने, मोर्चे, निदर्शने आणि लोकांच्या भावनेचा उद्रेक पाहता मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. एमआयएमचे आमदार इम्जियाज जलील हे देखील बैठकीस उपस्थित…

सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन ठिकाणी केलेल्या कारवाई गुन्हे शाखेने २ कोटी रुपयांची ६़७३ किलोग्रॅम वजनाची सोन्याची ५७…

३१ मार्च ला बँका रात्री आठपर्यंत सुरु राहणार

नवी दिल्ली: आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्चला सुट्टी नसून त्यादिवशीही बँका सुरु ठेवायचे आदेश रिजर्व्ह बँकेने दिले आहे . यादिवशी बँकेचे कॉउंटर रात्री आठ पर्यंत सुरु राहणार आहेत. तर ऑनलाईन व्यवहार मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार आहेत.…

‘तावडें’च्या तावडीतून शाळा सुटल्या

मुंबई:पोलिसनामा ऑनलाईन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. चहूबाजूच्या टीकेनंतर तावडेंनी विधीमंडळात याबाबतची घोषणा केली. “30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे.…

शाळांना सुट्टी 1 मे नंतरच, परीक्षा संपल्यावर तातडीने सुट्टी नाही

मुंबई: वृत्तसंस्था ज्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी सुट्टीचं प्लॅनिंग केले असेल, त्यांना आता थोडी तडजोड करावी लागणार आहे. राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता 1 मे नंतरच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. राज्य…