#BirthdaySpecial : अभिनेत्री परिणिती चोपडा दीड वर्ष डिप्रेशनमध्ये होती, वजन कमी करण्यासाठी केले 10…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अॅक्ट्रेस परिणिती चोपडा आज (22 ऑक्टोबर) आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. परिणितीने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ कोणता होता हे तिने…