Fact Check | जर तुमच्याकडे आहे ‘आधार’ तर मोदी सरकार देतंय 1 टक्का व्याजावर कर्ज, जाणून…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - Fact Check | जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफार्म जसे फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवर असाल तर सध्या एक मेसेज तुम्ही आवश्य पाहिला असेल, ज्यामध्ये दावा केला जात आहे की आधार कार्ड (Aadhaar Card) च्या माध्यमातून मोदी सरकार…