Browsing Tag

police suspended

काय सांगता ! होय, संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशांची मागणी, सहाय्यक पोलिस निरीक्षक…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनामुळं सर्व जनता त्रस्त आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाविरूध्द लढा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन केलं…

पुणे : थेट आरोपींना मदत केल्याप्रकरणी बारामती आणि भिगवण पोलिस ठाण्यातील 3 कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे तसेच फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रकावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले आहे. भिगवण पोलीस ठाण्यात…

‘या’ कारणामुळे पुण्यातील 4 पोलिसांचे ‘निलंबन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर निलंबनाचा धडका सुरूच असून, सोमवारी एकाच पोलीस ठाण्यातील तिघांचे निलंबन प्रकरण ताजे असताना पुन्हा बुधवारी शहरातील एका अधिकाऱ्यासह चौघांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे…

एकाच वेळी पुणे ग्रामीण पोलीस दलातील पौड, शिरूर, LCB आणि HQ मधील दोघे ‘निलंबित’ तर 2 जण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्ररदारांसोबतच गैरवर्तन करत त्यांना धमकवणाऱ्या तसेच लाच लुचपत विभागाने कारवाई व गुटख्याचे गोडाऊन फॊडणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले…

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘माथेफिरु’ पोलीस निलंबित (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस पत्नीच्या निर्घुण खुनाच्या गुन्ह्यातून सबळ पुराव्या अभावी सुटलेल्या माथेफेरु पोलिसाने शेजाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. चंदननगर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याची जामिनावर…

विद्यमान आमदाराला मदत करणं ‘भोवलं’, सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 5 पोलिस तडकाफडकी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ठाणे जेलमध्ये असलेल्या आमदार रमेश कदमला जेलमधून बाहेर काढल्याप्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार आणि चार पोलीस…

बावधनमधील रेस्टोबारमध्ये ‘मद्यधुंद’ पोलिस कर्मचार्‍याचे ‘डांगडिंग’,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बावधन येथील टिपसी टर्टल या रेस्टॉबारमध्ये काही टीव्ही स्टारबरोबर गैरवर्तन करणाऱ्या विभागीय उपअधीक्षक कार्यालयातील मद्यधुंद काॅन्स्टेबलला ग्रामीण पोलिसांनी निलंबित केले. नितीन कदम असे या पोलीस काॅन्स्टेबलचे नाव आहे.…

अवैध धंदेवाल्याशी सलगी ठेवणाऱ्या २ पोलीस अधिकाऱ्यांसह ६ पोलीस निलंबीत

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - सूचना देऊनही अवैध धंदे बंद न करता अवैध धंदेवाल्याशी सलगी ठेवणाऱ्या आणि लाचखोरी करून पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.…