Browsing Tag

policemen

पोलीस ठाण्यातच पोलीसांचा राडा, ४ पोलीस तडकाफडकी निलंबीत

उमरगा (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस ठाण्यातील एका सहकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसी शिस्तीचे धिंडवडे काढल्याने पोलीस अधीक्षक आर. राज यांनी आरोपी, फिर्यादी यांना…

पोलिसांनीच सेवानिवृत्त पोलिसाला कुटुंबीयांसह डांबले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस दलामध्ये ३५ वर्षे काम केल्यानंतर निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला पोलिसांनीच डांबून ठेवल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. मुंबईतील वरळी भागातील पोलीस कॅम्प वसाहतीमध्ये हा प्रकार घडला…

पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस कारावास

मुक्रमाबाद (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाईनआरोपीला अजामीनपात्र वारंट बजावण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीने दगडाने मारहाण करुन जखमी केले होते. हा प्रकार मुखेड तालुक्यातील मनू (तांडा) येथे २०१६ मध्ये घडली होता. यातील…

चिंताजनक ! ३ वर्षात १२  पोलीस नोकरी सोडून अतिरेकी बनले

श्रीनगर : वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरमध्ये नोकरी सोडून अतिरेकी झाल्याच्या घटनांनी पोलीस विभागाची चिंता वाढवली आहे. गेल्या ३ वर्षांत १२ पोलीस सुमारे ३० शस्त्रांसह फरार  झाले आहेत. अलीकडेच पोलीस अधिकारी आदिल बशीर असेच पसार झाल्यानंतर हे…

‘मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे : पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपोलिसांच्या नियोजनामुळे यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक नेहमीपेक्षा लवकर संपली, आणि सर्व मिरवणुकी शांततेने पार पडल्या यामुळे पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच…

अपहरण केलेल्या ४ पोलिसांपैकी तिघांची दहशतवाद्यांकडून हत्या

श्रीनगर : वृत्तसंस्थाशोपियान जिल्ह्यातून काल अपहरण केलेल्या ४ विशेष पोलीस अधिकाऱ्यांपैकी तिघांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याचे आज सकाळी उघड झाले. एकाची सुटका केली आहे.पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांनी घेतलेल्या शोध मोहिमेत…

सांगली : मद्यपीची पोलिसांवर अरेरावी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनगोकूळनगर परिसरात एकाने दारुच्या नशेत पोलिसांना शिविगाळ करीत  हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अमरदीप विठ्ठल हजारे (वय 28, रा. शिरुर, ता. अथणी) याला अटक केली असून त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलिस…

दौंड शहरात दोन पोलीसांना मारहाण

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखआज शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दौंड शहरामध्ये दोन पोलीसांना मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारे युवक हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात…

पुणे : चाकण मराठा मोर्च्यात आठ पोलीस जखमी 

पोलिसांच्या गाडीची तोडफोडपिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनआरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या चाकण बंद दरम्यान हिंसक वळण लागले. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने  पोलिसांच्या दिशेनेदगडफेक केली यामध्ये आठ पोलिस जखमी झाले आहेत. …

नांदेडमध्ये पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत १३ पोलीस जखमी

नांदेड :  पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले असता नांदेड लगतच्या आमदुरा येथे संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेचे पडसाद…