Browsing Tag

policenama marathi

क्रौर्याची परिसीमा : इंजीनियरिंगच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळून झाडावर लटकवला मृतदेह 

रायचूर : वृत्तसंस्था - कर्नाटकातील रायचूर येथून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला जिवंत जाळून मारण्यात आले आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी या…

खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली न्याहरी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुरळा ठिकठिकाणी उडत असून घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना जेवणासाठीही वेळ मिळत नाही. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी असल्याने अवघे काही दिवसच प्रचारासाठी…

क्रिकेट खेळणाऱ्या तिघांचा वीज पडून मृत्यू, दोन गायींचाही मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वरुणराजाच्या कृपेमुळे दिलासा मिळाला आहे. राज्यातील मुंबई-ठाणे, धुळे, सातारा, पुणे, नाशिक इत्यादी भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या…

हिंदी टिव्ही मालिकांमधून भाजपचा प्रचार, कॉंग्रेसची तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपकडून हिंदी टेलिव्हिजन मालिकांची मदतीने आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. ‘भाभीजी घर पर हैं, आणि तुझसे है राबता’ या मालिकांमधून सरकारने आपला प्रचार केला असल्याचे कॉंग्रेसने…

‘राष्ट्रवादी काँग्रेस कोणा एकट्या दुकट्याची नाही, पक्ष हितासाठी कार्यकर्ते समर्थ’ :…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस कोणा एकट्या दुकट्याची नाही. पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते समर्थ आहेत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला…

नीरेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

पुरंदर : पोलीसनामा आँनलाईन - पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नजीकच्या पिंपरे खुर्द  गावच्या हद्दीत असलेल्या विश्रामगृहाजवळ अरुंद रस्त्यावर दुचाकीस्वार युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, नीरा ते…

पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांच्यावर ‘त्या’ महिला PSI चे गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पूर्वी सातारा नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या आणि आता निलंबित असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच पाटण…

आमदार कर्डिले यांची भूमिका विखेंसाठी अडचणीची ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची भूमिका भाजपचे उमेदवारासाठी अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात व्यासपीठावरील सर्व नेते हात उंचावत असताना आ. कर्डिले यांचे हात अर्ध्यावरच दिसत…

आगामी दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता : हवामान खाते

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात (दि.28 ते दि. 30 मार्च) अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट देखील येवु शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या दोन-चार दिवसांमध्ये तापमानात प्रचंड…

लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यात दिलजमाई ? पार्थ यांच्या अडचणीत वाढ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांची आज भेट झाली. राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असून मावळ…