Browsing Tag

policenma

पुण्यातील महिलेला पिस्तूल लावून धमकावले ! RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - खंडणी व फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह साथीदारांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवहारात घेतलेले ३२ लाख…

एकतर्फी प्रेमप्रकरणातून महिलेचा भर रस्त्यात खून, पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका विवाहित तरुणाने एका विवाहित महिलेचा भर रस्त्यात चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना चिखलीमध्ये घडली आहे. महिलेवर हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वत:वर…

अवघड झालं ! पान मसाल्याची ‘तलफ’ आली म्हणून ‘कोरोना’बाधित रुग्ण रुग्णालयातून…

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे पान मसाल्याची तलफ आल्याने एका कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयातून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील कंट्रोल रूमच्या कॅमऱ्यांना चकमा देत कोरोनाबाधित आयसोलेशन वॉर्डमधून पसार झाल्याने…

‘संपूर्ण’ पुण्यातील ‘कर्फ्यू’ संदर्भात पोलिस आज अंतिम निर्णय घेणार !…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात संचारबंदी असताना देखील वाढती संख्या पाहता पोलिस आज 'कर्फ्यू' संदर्भात आज निर्णय घेणार आहेत. मात्र, पालिकेने 7 दिवस शहर सील केले असून सर्व रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. तर शहराच्या आत आणि बाहेर जाण्यास देखील…

परळीमधून मोठ्या मताधिक्याने धंनजय मुंडे विजयी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - परळीमध्ये झालेल्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा 30 हजार मतांनी पराभव करत विजय साजरा केला. भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला होता. मात्र यावेळी धंनजय…

खुशखबर ! सर्वसामान्यांसाठी ‘ही’ कंपनी बाजारात आणणार ३ ‘स्वस्त’ आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इलेक्ट्रिक कारसाठी सरकारने अनेक प्रकारे प्रोत्साहन दिल्यानंतर आता ऑटोमोबाईल कंपन्यासुद्धा अशा प्रकारच्या गाड्या बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अनुदान, स्वस्त कर्ज, चार्जिंग सुविधा इत्यादी उपाययोजना…

कोंढव्यातील १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अगरवाल, शहा, व्होरा, गांधींसह ८ जणांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढव्यातील तालाब फॅक्टरीसमोरील अ‍ॅल्कॉन स्टायलस सोसायटी शेजारील रॉयल एक्झॉटीका कन्स्ट्रक्शन येथील भिंत कोसळुन 15 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…

पुण्यात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू, ४ लहान मुलांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यु झाला असून २ जणांना जिवंत काढण्यात अग्निशामक दलाला…

पुणे पोलिसांच्या ‘भरोसा’ संकल्पनेमुळे मुलीला मिळाला न्याय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कुणावरही अन्याय झाल्यास तक्रार करण्याआधी आपल्या मनात नको नको ते विचार येत असतात. तक्रार केल्यावर आपल्याला त्रास तर होणार नाही ना ? आपल्यावर अन्याय तर होणार नाही ना ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात घर करतात. शिवाय मनात…

अपहरण झालेल्या ‘त्या’ नऊ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय-९) याचे पाच दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. पोलीस प्रतीकचा शोध घेत असताना आज (गुरुवार) दुपारी त्याचा मृतदेह डोके यांच्या ऊसाच्या शेतात शेळ्या राखणाऱ्या…