Pune : कोरोना महामारीमुळे पोतराजांच्या नशिबी आली उपासमारी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गावाकडे शेतीभाती नाही, घरदार नाही, म्हणून शहर गाठलं. मात्र, तिथंही आमच्या नशिबी फार काही लागलं नाही. मात्र, रस्त्यावर, चौकाचौकात पोतराज आसूड मारून घ्यायचा, मरिआई, लक्ष्मीआईच्या नावानं चांगभलं म्हणायचं रुपया-दोन…