Browsing Tag

pune theft

लग्नानंतर चक्क आठ दिवसातच मावशी आजारी आहे सांगून 5 तोळे दागिने घेऊन नवरी मुलगी पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील भराडी येथे एका नवरी मुलीने लग्न झाल्यानंतर आठवड्यातच मावशी आजारी आहे' असे सांगून घरातील ५ तोळे दागिने अंगावर घालून ती मुलगी पलायन झाल्याची धोकादायक घटना घडली आहे. याबाबत नितीन कांताराम…

Pune News : कामगारानेच बनावट चावीव्दारे 60 हजारांचे कपडे चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दुकानातील कामगारानेच बनावट चावी तयार करून त्याद्वारे 60 हजार रुपयांचे कपडे चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्या कामगाराला अटक केली आहे.महंमद शाहिद बबलू सिद्धीकी (वय 22, रा. सोमवार पेठ) असे अटक…

Pune News : मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न, 2 फ्लॅट फोडत 5.5 लाखांचा माल लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात बंद फ्लॅट अन दुकाने फोडण्याचे प्रकार घडत असताना आता मामलेदार कचेरीत चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दोन फ्लॅट फोडत साडे पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी खडक पोलीस…

Pune : खरेदीच्या बहाण्याने चोरट्यांनी गल्ल्यातील 30 हजारांची रोकड लुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी गल्ल्यातील ३० हजारांची रोकड लुटल्याची घटना कोथरूड भागात घडली.या प्रकरणी अनिल चुरी (वय ४०,रा. धायरी, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pune : सदाशिव पेठेतील सेवानिवृत्त सरकारी डॉक्टरचा बंद फ्लॅट फोडून 2.25 लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्याचर सत्र सुरूच असून, चोरट्यांनी सदाशिव पेठेत सेवानिवृत्त सरकारी डॉक्टरचा बंद फ्लॅट फोडून सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान हा प्रकार घडला आहे.अलकनंदा अशोक वाडेकर (वय ७१)…

पुण्यातील शिवाजीनगर आणि मार्केटयार्ड परिसरातील फ्लॅट चोरट्यांनी फोडले

पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून शिवाजीनगर व मार्केटयार्ड परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले आहेत. चार फ्लॅट फोडल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसत आहे. शिवाजीनगर येथे 3 आणि मार्केटयार्ड येथे 1 फ्लॅट फोडला आहे. दरम्यान…

शहरात घरफोड्यांचे सत्र कायम, 5 लाखांचा ऐवज चोरीला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी चतुश्रृंगी व कोंढव्यात बंद फ्लॅट फोडून 5 लाखांवर डल्ला मारल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.याप्रकरणी अण्णाभाऊ गायकवाड (वय 50) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद…

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेलच्या पार्किंगमधून कारची काच फोडून ऐवज लंपास

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगड रोड परिसरातील प्रसिद्ध ब्रह्मा हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी भरदिवसा 45 हजाराचा ऐवज चोरून नेला. दोन दिवसांपुर्वी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने सिंहगड…