Browsing Tag

pune theft

पुण्यात PMPML बसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, 3 महिलांचे दागिने लंपास

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएल बसप्रवासात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. एकाच दिवसात शहरातील पीएमपीएल प्रवासादरम्यान महिलांचे दागिने चोरून नेल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. लष्कर, स्वारगेट आणि सिंहगड रोड परिसरात या घटना घडल्या आहेत.…

इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरची कॉईल चोरीला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - फुरसुंगीत सिमेंट मिक्सर प्लांटजवळील इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरची 57 हजार रुपये किंमतीची तांब्याची कॉईल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. 26 फेबु्रवारी रोजी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी नागेश फडतरे (वय 21, रा. कदमवाक…

PMPML प्रवासात पुन्हा ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरली

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएल प्रवासातील चोर्‍या सुरूच असून, पुन्हा एखदा ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी पीएमपी प्रवासात चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. धायरी ते स्वारगेट प्रवासादरम्यान हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी 80…

चतुश्रृंगी परिसरात बंद फ्लॅट फोडला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चतुश्रृंगी परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून 1 लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात…

पतीसोबत दुचाकीवर जाणार्‍या महिलेचे गंठण हिसकावले

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पतीसोबत दुचाकीवर जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकविल्याची घटना कोंढव्यातील इनामदार हॉस्पीटलजवळ शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात 57 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील…

नवरीचा फोटो काढण्यासाठी त्यांनी पर्स ठेवली अन् चोरट्यांनी केलं ‘असं’ काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुलीच्या लग्नात फोटो काढताना पर्स बाजूला ठेवल्यानंतर चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. यात सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. चतुश्रृंगी परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात…