‘नागीण -4’ मध्ये दिसणार रश्मी देसाई, ‘या’ अभिनेत्रीला करणार…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - टीव्ही जगतातील गाजलेल्या टीव्ही शोपैकी एक असलेल्या बिग बॉसच्या १३व्या सीझनपासून चर्चेत असलेली रश्मी देसाई आता नव्या शोसाठी चर्चेत आली आहे. रश्मी देसाई जरी या सीझनमध्ये जिंकली नसेल, परंतु तिने लोकांची मने खूप जिंकली.…