Browsing Tag

responsibility

Delhi High Court | घटस्फोट प्रकरणी HC चा महत्वपूर्ण निर्वाळा ! ’18 वर्षांचा झाल्यानंतरही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) - एका घटस्फोटीत जोडप्याच्या प्रकरणात सुनावणी दरम्यान दिल्ली हाय कोर्टाने (Delhi High Court) मुलांच्या देखभालीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. यामुळं मुलगा 18 वर्षांचा झाला म्हणून खर्चाची…

प्रजासत्ताक दिनीच आसाममध्ये सलग 4 बॉम्बस्फोट

वृत्तसंस्था : प्रजासत्ताक दिना दिवशी आसामच्या वरील भागात एकानंतर एक असे चार बॉम्बस्फोट झाले. मिळालेल्या माहितीनुसार दोन बॉम्बस्फोट डिब्रूगडमध्ये, एक सोनारी आणि इतर एक स्फोट दुलियाजनमधील पोलिस स्टेशन जवळ झाला आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटाची…

बलुची लिबरेशन टायगरने गॅस पाईप लाईन उडविली

डेरा बुगटी : वृत्तसंस्था – बलुची लिबरेशन आर्मीने डेरा बुगटी भागातील गॅस पाईप लाईन स्फोटकांनी उडवून दिली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यु झाला आहे. या गॅस पाईपलाईन उडवून दिल्याची जबाबदारी बलुची लिबरेशन टायगरने घेतली आहे. पाकिस्तानपासून वेगळे…

ज्येष्ठांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य : श्रीरंग बारणे

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनज्येष्ठ नागरिकांचे पिंपरी चिंचवड शहराच्या जडण-घडणीत मोठे योगदान आहे. शहर नियोजनात त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी…

आम्हाला जबाबदारी शिकवू नका, पायरीने रहा; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना इशारा

सातारा : पाेलीसनामा ऑनलाईनआम्हाला लोकप्रतिनिधींची जबाबदारी शिकवू नका, तुमच्या पायरीने रहा,'' असा खरमरीत इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शिवेंद्रसिंहराजेंना दिला आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रक काढून…

शाडू मातीच्या मूर्तीच आणाव्यात : महापौर टिळक

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनशहरातील प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने शाडूच्या गणेशमूर्तीच आणाव्यात असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे.महापालिकेच्या देखावे पारितोषिक वितरण महापौरांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,…

हे शहर आपले असून स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे : आयुक्त हर्डीकर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनस्वच्छ भारत अभियान (नागरी) व स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत शहराच्या मानांकनात प्रगती होण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी सेवाभावी संस्था, बचतगट, विद्यार्थी, नागरिक…

पत्रकाराला व्यावसायिक दर्जा आणि माध्यमांना जबाबदारीचे भान हवे

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन"पत्रकारिता हा व्यवसाय आहे. मात्र कायद्यात या व्यवसायाला कुठेही मान्यता नाही. त्यामुळे पत्रकाराला व्यावसायिक दर्जा हवा, तसेच माध्यमांना जबाबदारीचे भान हवे,"  असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय…

मुंबईतील खड्डयांची जबाबदारी महापालिकेची तर पिंपरीतील खड्ड्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची का?

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनमुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांत अपघात होऊन एका दिवसात पाच जणांना जीव गमवावा लागला. या खड्डयांची जबाबदारी राज्य सरकारची नसून मुंबई महापालिकेची आहे. असे वक्तव्य करुन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जबाबदारी झटकून…