Browsing Tag

Shivendra Raje Bhosale

‘आम्ही राजघराण्यात जन्मलो हे पूर्ण महाराष्ट्राला माहितीये, राऊतांना नेमके काय पुरावे हवेत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून अनेक वादंग झाले. यानंतर संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाजावर टीका केल्याने संजय राऊत वादात सापडले आहेत. पुस्तक समोर आल्यानंतर संजय राऊतांनी म्हटलं होतं की,…

माजी नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, परिसरात खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ वादातून साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकाने भर वस्तीत गोळीबार केला. या घटनेमुळे वस्तीमध्ये भीतीचे वातावरण आहे.…

भाजपचा ‘हा’ नेता पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मेगाभरती घेऊन अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने स्वबळावर सत्तास्थापनेचा प्लॅन केला होता. मात्र,…

छत्रपतींच्या आशीर्वादानं राजे झाले ‘आमदार’, राज्यकर्त्यांनी दिलेल्या शब्दामुळं बनणार का…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा पोटनिवडूकीत भाजपाला सातार्‍यात धक्का बसला असला तरी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे आणि शिवसेनेच्या शंभूराज देसाई, महेश…

सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - सातारा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत झाली असून यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी विजय मिळवला आहे. यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी 26138 इतक्या मतांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला आहे.…

उदयनराजेंच्या विरोधात नेहमीच ‘मिशीवाले’ उमेदवार का ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - उदयनराजे भोसले यांची कॉलर उडवण्याची आणि डायलॉगबाजीची चर्चा कायमच होत असते. त्यांचा राज्यभरात तसा धाक देखील आहे. परंतू उदयनराजे एका गोष्टीला घाबरतात ती म्हणजे पिळदार मिशी. हे खुद्द राजेंनीच सांगितले आहे. लोकसभेला…

… तर उदयनराजेंनी कॉलर उडवावी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - साताऱ्याचे छत्रपती उदयनराजेंना कॉलर उडवणे आवडते आणि त्यांनी केलेले लोकांना आवडते, तर याला कोण काही करु शकणार नाही. त्यामुळे लोकांनीच त्यांना सांगितले पाहिजे की, शोभतय की नाही ? लोकांना शोभत असेल तर त्यांनी आवश्य…

शिवेंद्रराजेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शरद पवार – कल्पनाराजेंमध्ये तासभर चर्चा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सायंकाळी शरद पवार यांनी कल्पनाराजे भोसले यांची भेट घतली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. यावेळी तिंघांमध्ये…

खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली न्याहरी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुरळा ठिकठिकाणी उडत असून घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना जेवणासाठीही वेळ मिळत नाही. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी असल्याने अवघे काही दिवसच प्रचारासाठी…

साताऱ्यात राजांचे मनोमिलन नावापुरतेच

सातारा :  पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, चित्र वेगळे असल्याचे दिसून येत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज…