Shivsena | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते…काँग्रेस नेत्याची दिल्लीत भेटही घेतली होती…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपावर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून शिंदे यांचे सोयीचे राजकारण सांगताना अनेक पुरावे…