ST Workers Strike | कोर्टाचा निर्णय येईपर्यंत पर्यायी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील, कर्मचाऱ्यांनी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - MSRTC चे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करावे यासाठी एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) गेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत (ST Workers Strike) चर्चा करण्यासाठी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब…