home page top 1
Browsing Tag

stolen

चोरट्यांचा कहर ! आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस

यवतमाळ : पोलिसनामा ऑनलाईन - गणेश अणे हे अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, ते आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असता तेथून त्यांची कार अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी अकोला येथील वरिष्ठ पोलीस…

धक्कादायक : एका रात्रीत पूलाची चोरी ? पाहा कुठे घडली ही घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - घरातील वस्तू किंवा इतर गोष्टी चोरी होण्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो, मात्र रशियात अनेक लोकांना धक्का बसेल अशी चोरी समोर आली आहे. चोरांनी चक्क पुलंचं चोरून नेला आहे. रशियामध्ये सध्या एका तुटलेल्या पुलाचे फोटो…

दिघीत घर फोडून दोन लाखाचा ऐवज लंपास

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८८ हजार ८०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना साई पार्क, दिघी येथे उघडकीस आली.या प्रकरणी मधुकर मारुती शिंदे (५८, रा.…

प्रवासात डुलकी लागली अन् चोरट्यांनी साधला डाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खरं तर ते नेहमी हैदराबाद -मुंबई दरम्यान विमानाने प्रवास करायचे. कारण त्यांच्याकडे असायचे लाखोंचे दागिने. पण, भाऊजी आणि भाचा हे दोघे मुंबईला बसने जाणार होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर बसने जाण्याचा निर्णय…

चोरट्यांची भन्नाट युक्ती ; चोरलेल्या गाड्यांवर लावले ‘पोलीस’ स्टिकर

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन  - पोलीस कर्मचारी आपल्या गाडीवर आपल्याला पोलिसांनी कारवाई करु नये, यासाठी पोलीस असल्याचा स्टिकर लावतात. अनेकदा तो ट्रॉफिक पोलिसांचाच असतो.पोलीसही अशा गाड्यांकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक पोलिसांची हीच वृत्ती लक्षात घेऊन…

भरदुपारी घरफोडी, साडेसात लाखांचे दागिने लंपास

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - एका शिक्षक दाम्पत्याने काटकसर करून खरेदी केलेले सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी भरदुपारी चोरून नेल्याची घटना साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मलठण येथे घडली. येथील काळुबाईनगरातील कृषीराज…

चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलास मारहाण, पोलिसावर गुन्हा दाखल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - सायकल चोरीच्या आरोपावरून शहरातील एका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने ११ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृत्याबद्दल मुलाच्या कुटुंबीयांनी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. अमर नवनाथ फसाळे असे…

बावधनमध्ये एकाच रात्रीत नऊ घरे फोडली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यानी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत (शनिवारी) बावधन परिसरातील नऊ घरांचे कुलूप तोडून सुमारे सात लाख ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. या सर्व…

पोलीस ठाण्यातून टाटा सुमो चोरीला

वडगाव मावळ (पुणे) :  पोलीसनामा ऑनलाईनपुणे ग्रामीण पोलिसांच्या नाकाखालून चोरट्यांनी दरोड्याच्या गुन्ह्यात जप्त केलेली तीन लाख रुपये किंमतीची टाटा सुमो (एमएच १४ बीए ४०८०) चोरून नेली. चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या समोर पार्क केलेली गाडी…

महसुल विभागाने जप्त केलेले वाळूचे ९ ट्रक चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसुल विभागाकडून वारंवार कारवाई केली जाते. बेकायदा वाळू वाहतूक करणारे हे ट्रक जप्त केले जातात. तेव्हा त्यातील एखादा ट्रकचालक तो घेऊन पळून जातो. पण, महसुल विभागाने कारवाई…