Browsing Tag

#Surgicalstrike2

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनचा पुन्हा अडथळा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनमुळे अपयश आले आहे. फ्रान्सने याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता. अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे…

होय, २५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला : अमित शहा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - भारताने पाकिस्तनाच्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी ठार झाले याचा निश्चित आकडा समोर आला नसताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र या बाबतचे मोठे विधान केले आहे. अमित शहा यांनी…

किती अतिरेकी मारले हे मोजणे आमचे काम नाही : भारतीय वायुसेना 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने केलेल्या एअर स्ट्राईक-२ मध्ये किती अतिरेकी मारले गेले या आकड्यावरून वरून उलट सुलट चर्चा चालू असताना आता भारतीय वायुसेनेने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. माध्यमांशी बोलताना भारतीय वायुदलाचे चीफ एअर मार्शल…

‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहर संदर्भातील ‘ते’ वृत्त खोटे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील आपल्या तळावर हल्ला केल्याची कबुली जैश-ए-मोहम्मदने दिल्याने आता पाकिस्तानची पंचायत झाली आहे. दुसरीकडे जैशचा म्होरक्या मसूद अझहर हा जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी…

भारताकडे राफेल विमाने असती तर… मोदींनी केले सूचक विधान 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - भारताकडे राफेल विमाने असती तर भारताने मोठी कामगिरी केली असती असे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते नवी दिल्ली या ठिकाणी एका कार्यक्रमात बोलत होते. देश आज एका सुरात म्हणू लागला आहे, भारताकडे आज…

भारत-पाक तणावामुळे भारतीय रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर समझौता एक्सप्रेस बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ४ मार्चपासून समझौता एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती पीटीआय…

‘जरा तरी लाज बाळगा’ माजी मुख्यमंत्र्यांना ‘या’ सिनेअभिनेत्रींनी सुनावले

बेंगलुरू : वृत्तसंस्था - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी भाजपसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याच…

आभिनंदनच्या सुटकेबाबत पाकिस्तान तडजोडीस तयार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानात अडकलेला भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान हे सुखरूप मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारतीय हवाई दलाचे…

दहशतवाद्यांचा खात्मा करा ! ‘या’ बड्या राष्ट्राचा भारताला पाठिंबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतले. त्यानंतर दाबावाखाली असलेल्या पाकिस्तानेचे अमेरिकेने कान टोचले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे हे गरजेचे आहे.…

हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र शहीद

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू काश्मीरमधील बडगाममध्ये भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र निनाद मांडवगणे हा शहीद झाला आहे.स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) हे शहरातील…