Browsing Tag

Tahsildar

तहसीलदारांच्या वाहनावर वाळू माफियांची ‘दगडफेक’ ! कर्मचाऱ्याला ‘मारहाण’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक करुन वाळूमाफियांनी एका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री निमखेडी येथे घडली. गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात आहे, याची पाहणी करण्यासाठी तहसील…

गो रक्षा शाळेत ‘वेठबिगारी’ करणाऱ्या 15 जणांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - गो रक्षा करुन सेवा करत असल्याचा देखावा करणाऱ्याने प्रत्यक्षात गो शाळेत पगार न देता कामगारांकडून तब्बल ७ वर्षे वेठबिगारी करुन घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले. येथील १५ कामगारांची शासनाने सुटका केली आहे.या…

जेजुरी : कुंभारवळण मंडल अधिकार्‍यांचा कर्तव्यात बेजबाबदारपणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील मंडल अधिकारी प्रभावती कोरे ह्या महिला अधिकारी असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना त्रास देत आर्थिक देवाण-घेवाण केल्या शिवाय कोणत्याही नोंदी करत नसल्याची तक्रार ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष…

सासवड नगरपालिकेच्या ‘आरक्षित’ जागेवर ‘अतिक्रमण’ !

सासवड : सासवड तालुका :  पुरंदर, येथील नगरपालिकेच्या सिटी सर्वे क्रमांक १२७ गटावर नगरपालिकेने आरक्षण टाकले असून सासवड येथील काही लोकांनी आरक्षित असणाऱ्या गटावर कोणतीही परवानगी न घेता बांधकामाचा व टपऱ्या टाकण्याचा धडाका जोरदारपणे लावला आहे.…

धक्कादायक ! महिला तहसीलदारास कार्यालयात घुसून पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

हैदराबाद : वृत्तसंस्था - तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात एका महिला तहसीलदाराला कार्यालयात घुसून तिला जिवंत जाळण्याची भयानक घटना घडली आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या विजया या महिला तहसीलदाराचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पोलिसांनी…

शिरुरमध्ये ‘साडेचार’ वर्षांत ३ तहसीलदार, जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच जिल्ह्यात ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या तहसीलदारांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. पुणे विभागातील ३० जणांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने…

इंदापूर तालुक्यातील रणरागीणींचा पाण्यासाठी निरा-डावा कॅनलवर मोर्चा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - धरण उशाला आणी कोरड घशाला अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यातील वडापूरी व परिसरातील आजुबाजुच्या गावाची पाण्यासाठी झाली आहे. वडापुरी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावात पिण्यासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी…

वाळुने भरलेल्या ट्राॅलीची महिला तहसिलदारांच्या गाडीला जबर धडक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - उजनी जलाशयातून अवैधरित्या वाळूने भरलेला ट्रक्टर ट्राॅलीसह तहसीलदारांच्या पथकाने रात्रीच्या वेळी इंदापूर शहरात अडविल्यानंतर तहसिलदार सोनाली मेटकरी व त्यांच्या पथकाला अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे…

इंदापूरला खडकवासल्याचे पाणी सोडण्याची काँग्रेसची मागणी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असताना, इंदापूर तालुका अद्याप कोरडाच आहे. तालुक्यातील शेतीसाठी निरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी इंदापूर तालुका काँग्रेस…

‘त्या’ तहसीलदाराने चक्‍क पाकिस्तानच्या नावावर केली ९०० कोटींची जमिन ; तपासादरम्यान…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वतंत्र्यावेळी जे लोक भारत सोडून लाहौरला गेले होते त्यांच्या नावावर अजून देखील तहसीलदारांनी जमिनी ठेवल्या. हे सर्व प्रकरण महित असताना देखील त्या व्यक्तींच्या नावे संपत्ती केली जे भारत सोडून पाकिस्तानला गेले आहेत.…