Browsing Tag

TikTok

लॉन्च होताच व्हायरल झाले ‘हे’ मेड इन इंडिया अ‍ॅप , 72 तासात 5 लाख डाउनलोड

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - सीमा विवादानंतर चिनी उत्पादनावर बहिष्कार वाढला आहे. लोक चिनी कंपन्यांचे टीव्ही तोडत आहेत. संपूर्ण देश संतापला आहे. भारतात अनेक चिनी अ‍ॅप्स आहेत ज्यांचा वापर कोट्यावधी लोक करतात. भारतात एकट्या टिकटॉकच्या युजर्सची…

Twitter नं बंद केलं होतं Amul चं अकाऊंट, जाणून घ्या कोणत्या गोष्टीवर होता ‘आक्षेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  चीनविरूद्ध एक पोस्ट टाकल्याने ट्विटरने देशातील सर्वात मोठी दूध डेअरी असलेल्या अमूलचे अकाऊंट डिअ‍ॅक्टिवेट केले होते. मात्र, सोशल मीडियावर लोकांचा ट्विटरविरूद्ध राग व्यक्त होऊ लागल्यानंतर या सोशल मीडिया कंपनीने…

चायनीज अ‍ॅप असल्यानं ‘अंगुरी भाभी’ शुभांगीन डिलीट केलं TikTok, चाहत्यांना केलं…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   भाभीजी घर पर है या मालिकेतून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या चर्चेत आहे. शुभांगी म्हणजेच अंगुरी भाभी गेल्या काही दिवसांपासून आपल्या लुकमुळे चर्चेत येत आहे. शुभांगीचे अनेक फोटो समोर आले आहेत जे…

भारतात चीनी उत्पादन ओळखणंच अवघड, बहिष्कार टाकणं कसं सोपं ?

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - लद्दाखच्या सीमारेषेवर तणावावरून चीनी प्रॉडक्ट विरोधात विधान वाढत आहे परंतु खरं पाहिलं तर हे सत्य आहे त्यानुसार, आशियातील दोन दिग्गजांमध्ये व्यावसायिक संबंध हे कोणत्याही बॉयकॉटपेक्षा तुलनेत खूप मोठे आणि किचकट आहेत.…

बेरोजगारी, कर्ज आणि TikTok चं व्यसन… संपूर्ण कुटुंब ‘उद्धवस्त’ !

विजयवाडा/ आंध्र प्रदेश : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे वाढणारा तणाव, बेरोजगारी, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि त्यातच TikTok अ‍ॅपचं व्यसन. यामुळे एक संपूर्ण कुटुंबच…

TikTok Controversy: ‘अ‍ॅसिड हल्ले’ आणि ‘लैंगिक शोषणा’स प्रोत्साहित करणार्‍या…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक चर्चेचा विषय ठरले आहे. आधी टिकटॉक विरुद्ध यूट्यूब चे प्रकरण समोर आले होते. यानंतर फैजल सिद्दीकीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला…

चायनिज अ‍ॅप TikTok वरून सुरू असलेल्या वादात परेश रावल यांची उडी, ट्विट झालं व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  टिकटॉक स्टरा फैजल सिद्दीकीचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अ‍ॅसिड अटॅकच्या हल्ल्याला प्रोत्साहन देणारा व्हिडीओ आहे असे आरोप होत आता टिकटॉक बॅन करण्याचीही मागणी केली जात आहे. तसा हॅशटॅगही सोशलवर…

‘साऊथ’ सेंसेशन ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरचा TikTok वर डेब्यु ! क्षणातच…

पोलिसनामा ऑनलाइन –विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियर हिचा एक भुवई उडवातानाचा व्हिडीओ समोर आला आणि ती रातोरात स्टार झाली. पहिला मल्याळम सिनेमा ओरू अडार लव सिनेमातील गाणं मानिक्य मलाराया पूवी मध्ये तिनं उडवलेल्या भुवईच्या काही सेकंदाच्या…

‘निरहुआ-खेसारी’च्या गाण्यांवर मुलींचे ‘बिहारी’ ठुमके पाहून तुमचाही थिरकेल…

पोलिसनामा ऑनलाइन –भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार्स दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ, खेसारी लाल यादव आणि पवन सिंह यांची गाणी प्रत्येक ठिकाणी हिट आहेत. टिकटॉकवरही त्यांच्या गाण्यांचा खूप बोलबाला असतो. तिथेही यांची गाणी जोरदार व्हायरल होताना दिसत…

Lockdown : ‘लॉकडाऊन’च्या आदेशाला धाब्यावर बसवत पोलिस अधिकार्‍यानं बनवला TikTok व्हिडीओ,…

वाराणसी : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू आहे आणि लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. परंतु उत्तर प्रदेश पोलीस लॉकडाऊला गंभीरपणे घेत नसल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनच्या कायद्याचे नियम न पाळता काही…