Ajit Pawar | नाना पटोले यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केलेल्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले –…
कराड : पोलीसनामा ऑनलाइन - Ajit Pawar | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवरून सरकार बनलं होत त्याच उल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भाजपला (BJP) मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा…