Browsing Tag

university

‘या’ राज्यात चक्क ‘महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईलवर बंदी’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. योगी सरकारचा हा निर्णय केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून महाविद्यालय आणि…

पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना महात्मा गांधी विद्यापीठाने केलं निलंबित

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - कांशीराम जंयतीनिमित्त कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व…

धक्‍कादायक ! विद्यापीठातील गर्दीमध्ये माझे कपडे फाडले, भाजपच्या ‘या’ महिला नेत्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालमधील जाधवपुर विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसेविरोधात भाजप नेत्या अग्‍निमित्रा पॉल यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.  विद्यार्थ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.…

‘ग्लोबल रँकिंग’मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाला ‘टॉप’ 300 मध्ये…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - नुकत्याच आलेल्या ग्लोबल रँकिंग 2020 च्या टॉप - 300 मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाच्या नावाचा समावेश नाही. 2012 नंतर ही पहिली क्रमवारी आहे ज्यात टॉप 300 मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. परंतू भारताने ओवरऑल…

काहीही काम न करता ‘या’ युवकाला मिळणार महिन्याला 8 लाख रुपये, ३० वर्षांसाठी लागली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनमधील एका युवकाला लॉटरी लागली असून आता त्याला आयुष्यभरासाठी पैसे मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याला काहीही काम न करता त्याला ८ लाख रुपये मिळणार आहेत. पुढील ३० वर्षांपर्यंत त्याला हि रक्कम मिळत राहणार आहे. या…

‘मुंबईत जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापणार’ : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. येणाऱ्या 2025 पर्यंत महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असून जेम…

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचेच नाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे, हा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. त्यामुळे विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्याचा विषय…

मतदारांनी एकाच पक्षाचे सरकार निवडावे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - 'राज्यातील मतदारांनी कोणत्याही एकाच पक्षाचे सरकार निवडावे,' असे वक्तव्य राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. भाजपचे वरिष्ठ मंत्री असलेल्या तावडे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला सुरु झाल्याचे बोलले…

कंगाल पाकिस्तानची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा पाकिस्तानच्या गव्हर्नरचा  दावा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- मित्र देशांच्या साहाय्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था भक्कम झाली असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गवर्नर तारिक बाजवा यांनी हा दावा केला आहे. नुकतेच सौदीचा राजपुत्राने पाकिस्तानमध्ये 20…

गेली चारदिवस विद्यार्थी उपाशी, कुलगुरूंचे दुर्लक्ष

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील चार दिवसांपासून फी माफीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले असून, विद्यापीठ प्रशासनाने मात्र अद्यापही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप…